scorecardresearch

Taloja Industrial Estate
पनवेल : पाण्याविना उद्योग कसे चालवायचे…

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पाणी संकटामुळे उद्योजकांच्या संघटनेमधील २५ कारखानदारांनी सोमवारी तळोजातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यालय गाठले.

railway water saving
पुणे : रेल्वेचा लाखो लिटर पाणी बचतीचा ‘असा’ही फंडा

सांडपाणी प्रक्रियेतून रेल्वेने मोठी पाणी बचत सुरू केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून लाखो लिटर पाणी रेल्वेला मिळत आहे.

water supply stopped four wards wednesday repairs leakage water channel nashik road
नाशिकरोडमधील जल वाहिनीला गळती; दुरुस्तीमुळे बुधवारी चार प्रभागात पाणी पुरवठा बंद

वाहिनीच्या दुरुस्तीसाठी प्रभाग क्रमांक १७, १८, १९ आणि २० मध्ये बुधवारी सकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

Mns protest trible over water issue chanting against Minister Gulabrao Patil jalgoan
पाणी द्या, अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्या; मन्यारखेडावासियांचा मनसेच्या नेतृत्वात जळगावात रास्ता रोको

आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी येत नाहीत, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक ग्रामस्थांनी केला.

complaints 1700 Pune residents disruption water supply
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने १७०० पुणेकरांनी केल्या तक्रारी

पाणी नियमित न मिळणे, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिन्यातून होणारी गळती, विस्कळीत पाणीपुरवठा अशा या तक्रारींचे स्वरूप आहे.

water cut in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडवर आणखी पाणी कपातीची टांगती तलवार, पवना धरणात एवढेच पाणी शिल्लक

मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठ्याच्या तक्रारी पूर्णपणे घटल्या आहेत.

pune residents facing water shortage problem water tanker mafia full swing
पुणेकरांसाठी पाणीबाणी, टँकरमाफियांसाठी पाणीच पाणी

टँकर भरणा केंद्रांमधून टँकरला पाणीपुरवठा केला जात असून, पाणीकपातीचा निर्णय टँकरचालकांना लागू नाही का, अशी विचारणाही नितीन कदम यांनी केली…

water
मुंबईमधील पाणी कपातीचा निर्णय जूनअखेरीस, तूर्तास ४८ दिवस पुरेल इतकेच पाणी धरणात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव साठा मिळून ४८ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या