01 October 2020

News Flash

करदात्यांना सावधगिरीचा इशारा!

विशेषत: प्राप्तिकर विभागाने अलीकडे तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब

| February 6, 2016 04:34 am

करदात्यांनी ऑनलाइन कर विवरणपत्र दाखल करताना वापरात आणलेले पिन क्रमांक अथवा पासवर्डचा कोणाकडेही उलगडा करताना सावधगिरी बाळगावी असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे. विशेषत: प्राप्तिकर विभागाने अलीकडे तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब म्हणून करदात्यांशी नियमित सामान्य स्वरूपाच्या संपर्काचे माध्यम म्हणून ई-मेल्सना प्राधान्य दिले आहे. तरी कोणाही करदात्याकडे ई-मेलद्वारे पिन वा पासवर्ड अथवा कोणतीही गोपनीय माहिती मागविली जात नाही. त्यामुळे अशी विचारणा करणाऱ्या फसव्या ई-मेल्सना करदात्यांनी प्रतिसाद देऊ नये, असे प्राप्तिकर विभागाने आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2016 4:34 am

Web Title: taxpayer be alert
टॅग Income Tax
Next Stories
1 म्युच्युअल फंड गंगाजळीला सलग तिसऱ्या महिन्यात ओहोटी
2 ‘कॉटनकिंग’च्या दालनांचे शतक पूर्ण
3 रजत गुप्ता यांना दिलासा; फेरसुनावणीचे अपील मंजूर
Just Now!
X