टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) प्रायव्हेट लिमिटेडने टोयोटा सेल्स एज्युकेशन फाऊंडेशन (टीएसईएफ) दाखल करताना मुंबईच्या ‘एस.आय.ई.एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स’बरोबर सोबत सामंजस्य करारावर (एमओयू)वर स्वाक्षरी केली. टीकेएमद्वारे संकल्पनाकृत, विकसित आणि समíथत, टीएसईएफ उपक्रम विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणादरम्यान ऑटोमोटिव्ह विक्रीवर त्यांना प्रशिक्षण देणे आणि टोयोटा डीलरशिप्स मध्ये ‘सेल्स ऑफिसर’ म्हणून प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार प्रदान करण्यावर केंद्रित आहे.    
पदवीमध्ये स्वारस्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित आणि कार्यरत असणाऱ्या टीएसईएफची सध्याची भारतात अस्तित्त्वात असलेली शैक्षणिक प्रणाली आणि भारतामध्ये स्थित असणाऱ्या टोयोटा डीलर्सकरिता भारतीय व्यवसाय आवश्यकतांवर रचना करण्यात आली आहे.