मेष

ॐ योगिराजाय नमः ⦁ आर्थिक स्थिती उत्तम राहिल ⦁ जुनी येणी वसूल करता येतील ⦁ कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान ⦁ व्यवसायामध्ये महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल.

आजचा रंग – पांढरा

वृषभ

ॐ प्रशांताय नमः ⦁ भाग्यकारक घटनांचा दिवस ⦁ महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल ⦁ व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील ⦁ नवीन कामांचा पाठपुरावा करावा ⦁ शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान.

आजचा रंग – फिक्कट पिवळा

मिथुन

ॐ हिरण्याय नमः ⦁ मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत ⦁ सर्वांशी सलोखा ठेवावा ⦁ वरिष्ठांची मर्जी राखावी ⦁ नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे ⦁ प्रवासामध्ये दक्षता बाळगावी

आजचा रंग – केशरी

कर्क

ॐ गणराजाय नमः ⦁ सर्व लाभांनी युक्त ग्रहमान ⦁ नवीन योजनांचा पाठपुरावा करु शकाल ⦁ आर्थिक स्थिती उत्तम राहिल ⦁ प्रवासाचे योग संभवतात ⦁ जुने मित्र मंडळी भेटतील

आजचा रंग – निळा

सिंह

ॐ योगिने नमः ⦁ अधिकार प्राप्त होतील ⦁ वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल ⦁ महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल ⦁ अधिकार वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत ⦁ वाहन सौख्य लाभेल

आजचा रंग – केशरी

कन्या

ॐ आदिगुरुवे नमः ⦁ दुरच्या प्रवासाचे योग संभवतात ⦁ व्यवसायामध्ये नविन दिशा मिळेल ⦁ जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहेत ⦁ जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान ⦁ परदेशाशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान.

आजचा रंग – जांभळा

तुळ

ॐ अनिवृध्देय नमः ⦁ महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी ⦁ वादविवाद टाळावेत ⦁ मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी ⦁ कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा ⦁ वाहने जपून चालवावीत.

आजचा रंग – राखाडी पांढरा

वृश्चिक

ॐ बुध्दाय नमः ⦁ व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील ⦁ आर्थिक नियोजन उत्तम राहील ⦁ नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात, प्रगतीकारक ग्रहमान ⦁ कौटुंबीक सौख्य लाभेल ⦁ कौटुंबीक कलह कमी होतील ⦁ सर्व क्षेत्रामध्ये स्थिरता प्राप्त होईल.

आजचा रंग – गुलाबी

धनु

ॐ सनातनाय नमः ⦁ महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील ⦁ कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायीकांनी सावधपणे गुंतवणुक करावी ⦁ प्रकृतिची काळजी घ्यावी ⦁ उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता बाळगावी ⦁ वाहने जपून चालवावीत.

आजचा रंग – हिरवा

मकर

ॐ सदाशिवाय नमः ⦁ मोठ्या निर्णयांचा पाठपुरावा करता येईल ⦁ महत्त्वकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल ⦁ अनेकांचे सहकार्य लाभेल ⦁ जुने मित्र भेटतील.

आजचा रंग – पोपटी

कुंभ

ॐ परमपुर्णाय नमः ⦁ कौटुंबीक सौख्याचा दिवस ⦁ आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ जाईल ⦁ कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत ⦁ व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीकारक ग्रहमान ⦁ बांधकाम, शेती, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांना आजचे ग्रहमान अनुकूल.

आजचा रंग – जांभळा

मीन

ॐ जगद्स्वामिने नमः ⦁ व्यावसायीक स्पर्धेला सामोरे जावे लागेल ⦁ नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे ⦁ विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील ⦁ भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत ⦁ आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल ⦁ छोट्या प्रवासाचे योग आहेत.

आजचा रंग – पांढरा

 

–डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu