मेष

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वांच्या कामाचा पाठपुरावा करावा. वरिष्ठांची मर्जी राहिल. त्यांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय एकट्याने घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालावाल. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे.
आजचा रंग – मरुन

मिथुन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वांच्या कामाचा पाठपुरावा करावा. नवीन आर्थिक योजना राबविण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. व्यवसायात प्रगती कराल. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

कर्क

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांध्ये वेळ घालवाल. ओम श्री क्लीम भगवतेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. अधिकारी व्यक्तींसाठी दिवस उत्तम आहे. महत्त्वाच्या कामासाठी, गाठीभेटीसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – लाल

कन्या

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत, कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. उलाढाली जपून कराव्यात.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यवसायासाठी मोठ्या निर्णयासाठी चांगला दिवस आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आनंदी दिवस घालवाल. दक्षिण मुखी मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. नवीन कामांसाठी भेटीगाठीसाठी, आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

धनु

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. सहकार्य लाभेल. व्यवसायात प्रगती कराल. गणपती स्त्रोत्र म्हणावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज कोणतेही निर्णय एकट्याने घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. मित्र मंडळीसोबत वेळ घालवाल. गणपती दर्शन घ्यावे. गणपती स्त्रोत्र पठण करावे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुलदैवतांचे स्मरण आणि दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

मीन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस आहे. कामांत उत्साह जाणवेल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. कुलस्वामिनीचे चिंतन करावे.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu