Sun transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

नुकतेच १४ मे रोजी सूर्याने मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केला आहे, जो १४ जूनपर्यंत याच राशीत राहणार आहे. यावेळी या राशीत सूर्यासोबत गुरु ग्रहदेखील असेल, ज्यामुळे सूर्य आणि गुरुची युती होईल. ज्याचा प्रभाव तीन राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
Next 45 Days Shani Maharaj Will Turn 180 Degree Saturn Sadesati
४५ दिवसांनी शनी १८० अंशात वळणार; ‘या’ राशींना नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रचंड श्रीमंतीची संधी; घरातील भांडण होईल दूर
16th May Panchang Horoscope Janaki Jayanti
१६ मे पंचांग: खर्च, उत्साह, प्रेमाची गणितं, मघा नक्षत्रात गुरुवार चमकणार; मेष ते मीनपैकी कुणाला लाभणार स्वामीकृपा
guru shukra yuti created gajlakshmi rajyog these zodiac signs will get money wealth astrology horoscope
Gajlakshmi Rajyog : १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस? त्या राशी कोणत्या, जाणून घ्या
shash rajyog and malvyay rajyog
Astrology : दोन खास राजयोगामुळे ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार बक्कळ पैसा
trigrahi shubh sanyog
Trigrahi Yog : १०० वर्षानंतर जुळून येतोय शुभ संयोग, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अपार धनलाभ
17th May Panchang Marathi Dainik Rashi Bhavishya Friday
१७ मे पंचांग: धनु, मकरसह ‘या’ राशींच्या डोक्यावर वैभवलक्ष्मी ठेवेल हात; जोडीदारामुळे वाटेल आश्चर्य, १२ राशींचे भविष्य वाचा
Surya Gochar 2024
वाईट काळ संपणार! १ जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ४ राशींचे नशीब? सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकतात लखपती 

मेष

वृषभ राशीत सूर्याचे राशीपरिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या ३० दिवसांत तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळू शकेल.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या वृषभ राशीतील राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होऊ शकते. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतील.

हेही वाचा: आता नुसती चांदी! १२ वर्षांनंतर शुक्र-गुरु करणार कमाल; पुढच्या २४ दिवसांत ‘या’ तीन राशी होणार मालामाल

वृश्चिक

सूर्याच्या राशीपरिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)