समुद्राच्या तळाशी असणारे सजीव, तेथील वाळू, दगड इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी ‘ड्रेज’ आणि ‘ग्रॅब’ ही साधने संशोधन नौकांच्या डेकवरून ज्या ठिकाणचा अभ्यास करणे अपेक्षित आहे अशा ठिकाणी पाण्याखाली सोडली जातात