scorecardresearch

Episode 78

‘कातडे कमावणे’ म्हणजे काय? | What is ‘Tanning Process’ of Animals Skin?

Kutuhal-1200x675

कातडय़ावर विशिष्ट नैसर्गिक पदार्थाची प्रक्रिया केली तर ते कुजत तर नाहीच उलट टिकाऊ होते. तेव्हापासून कातडय़ावर अशा प्रकारची प्रक्रिया होऊ लागली. यालाच ‘कातडे कमावणे’ किंवा ‘टॅनिंग’ असे म्हटले जाते.

Latest Uploads