या व्यवसायातील दररोजची लाखोची उलाढाल आता अध्र्यावर घसरल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली
Page 530 of छत्रपती संभाजीनगर

सलग तीन वर्षांपासून दुष्काळाशी लढा देणाऱ्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेमुळे मोठा दिलासा मिळत आहे

राज्यातील सरकार सहकार चळवळीत काम करणाऱ्यांना कोंडीत पकडून ही चळवळ मोडीत काढू पाहत आहे

शहरातील घाटी रुग्णालयामधील सिटीस्कॅन यंत्र गेल्या पाच महिन्यांपासून बंदच आहे. कारण काय, तर त्याची टय़ूब उडाली.

गणपतीबाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत शहरासह जिल्ह्यात गणरायाला उत्साहात निरोप देण्यात आला.

सध्या सर्दी-खोकल्याची साथ पसरली आहे. कारागृहातील ५० हून अधिक कैद्यांना अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवावे लागण्याची वेळ कारागृह प्रशासनावर आली आहे.

‘ई-हजेरी’चा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला खरा; परंतु प्रत्यक्षात वर्षभरानंतर एकही तलाठी त्याची हजेरी मोबाईलद्वारे पाठवत नसल्याचे दिसून आले.

औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने निविदाच भरल्या नव्हत्या, असा आरोप करीत समांतर जलवाहिनीच्या घोटाळ्यांची तक्रार दुपारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

अखेरच्या दिवशी परभणीतील गणेश मंडळाने सजीव देखावे सादर करून उत्सवाचा शेवट उत्साहात आणि चतन्यपूर्ण वातावरणात केला.

वाघोली येथे अनेक पुरातत्त्व मूर्ती आहेत. घरे बांधताना नवनवीन मूर्ती सापडत असल्याने या गावात उत्खनन करावे, अशी मागणी युवराज नळे…

गणपतीबाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत नांदेड शहर व जिल्ह्यात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

गणेशोत्सवाचे दहाही दिवस पाऊस न पडल्यामुळे लातूरकर चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे ‘पाऊस पडू दे’ अशी विनवणी करीत गणेशभक्तांनी बाप्पाला उत्साहात…