Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अन्वय सावंत

paul pogba witchcraft claims
विश्लेषण : फुटबॉलपटू पॉल पोग्बा जादूटोणा करतो? भावानेच केला आरोप; नक्की काय आहे प्रकरण?

पॉल पोग्बाची जागतिक फुटबॉलमधील सर्वोत्तम मध्यरक्षकांमध्ये (मिडफिल्डर) गणना केली जाते.

Afghanistan cricket
विश्लेषण : तालिबानकडून ताबा, युद्धजन्य परिस्थिती… तरीही क्रिकेटच्या मैदानावर अफगाणिस्तानची कामगिरी उत्तम कशी?

अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट जवळपास पूर्णपणे थांबले आहे. परंतु पुरुषांच्या क्रिकेट संघाला तालिबानी राजवटीकडून फारसा विरोध पत्करावा लागलेला नाही.

sp trent boult
रविवार विशेष : क्रिकेटचा ताण, खेळाडू हैराण!

बर्मिगहॅम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिलांच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.

sp kunte
भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित!; ऑलिम्पियाडमधील पहिल्या पदकाबाबत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचे मत

गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई…

EPL Football Rules
विश्लेषण: प्रीमियर लीग फुटबॉलच्या कोणत्या नियमांमध्ये बदल झाले आहेत? या बदलांचा सामन्यांवर प्रभाव कसा पडेल?

प्रीमियर लीगच्या काही नियमांमध्येही बदल करण्यात आल्याने सामने अधिक चुरशीचे होण्याची शक्यता बळावली आहे

d gukesh chess
विश्लेषण : बुद्धिबळ ऑलिम्पियाड गाजवणारा डी. गुकेश कोण आहे? प्रीमियम स्टोरी

सध्या चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असल्याचा प्रत्यय येत आहे.

Commonwealth Games
विश्लेषण: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ऐतिहासिक यशाची संधी आहे का?

गेल्या वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई केली. ही ऑलिम्पिकमधील भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : ऑलिम्पियाडचे यजमानपद युवकांसाठी प्रेरणादायी! ; भारताचा बुद्धिबळपटू विदित गुजराथीचे मत

भारताला ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागात तीन आणि महिला विभागात दोन असे एकूण पाच संघ खेळवण्याची संधी मिळणार आहे.

India may lose hosting rights of Hockey World Cup
विश्लेषण: भारताचे विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद कसे धोक्यात आले आहे? प्रीमियम स्टोरी

सध्याच्या परिस्थितीत भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवता येईल का, अशी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला (एफआयएच) चिंता आहे

ताज्या बातम्या