या रिक्षातून प्रवास करण्यासाठी किमान २७ रुपयांच्या दराची आकारणी करण्यात येत होती.
या रिक्षातून प्रवास करण्यासाठी किमान २७ रुपयांच्या दराची आकारणी करण्यात येत होती.
सतत यशाच्या मार्गावर चालताना हे अचानक आलेले अपयश पचविणे मला कठीण झाले.
विश्राम बेडेकर यांची ‘एक झाड दोन पक्षी’ ही कादंबरीदेखील मला अधिक भावली.
अगदी स्थानकालगत असल्याने सकाळ-संध्याकाळ येथे खवय्यांची रीघ लागलेली असते
माझा कल नाटकाकडे अधिक असल्याने मी सतत नाटकाची पुस्तके वाचत होतो.
ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासापोटी तीन हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत.
घोषणा केल्यानंतर सोने खरेदीवर ग्राहकांच्या उडय़ा पडण्यास सुरूवात झाली.
ठाणे-पालघर जिल्ह्य़ात विखुरलेल्या आदिवासी समाजात चित्रकला, नृत्य, काव्य आदी कलांची जोपासना केली जाते.
बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे काळानुरूप जगण्याच्या पद्धती बदलतात.
टिटवाळा शहरात एकही खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे.
चॉकलेट आइस्क्रीम बनविल्यानंतर त्यावर चोकोपाय तसेच ओरिओ बिस्किटसारखे पदार्थ वापरून साजवट केली जाते.
दरवर्षी या व्यापाऱ्याकडून हजारो किलो मावा, खवा, बर्फीचे वितरण जिल्हय़ातील बडय़ा दुकानांनाही होत असते.