यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना कडक इशारा दिला होता.
दीपाली जाखलेकर या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. लोकसत्ता प्रिंट टीमकडून लोकसत्ता ऑनलाईनकडे येणाऱ्या बातम्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोलापूर विद्यापीठातून त्यांनी हिंदी विषयासह जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून केली. ईटीव्ही भारतमध्ये त्यांनी पॅनल प्रोड्यूसर आणि सोशल मीडिया एक्झीकेटिव्ह पदावरही काम केलं आहे. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. दीपाली जाखलेकर यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना कडक इशारा दिला होता.
काही विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये शशिकुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. परंतू, शाळा व्यवस्थापनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा सोमवारी पार पडला.
भारतात सरकारी शाळांमध्ये घट झाली असून खासगी शाळांची संख्या वाढली आहे.
लाखो भारतीय कुटुंबे अत्यंत महागाई, बेरोजगारी आणि खराब प्रशासन विरुद्ध कठीण लढाई लढत असल्याचा राहुल गांधींचा टोला
केवळ १४ टक्के महिलांनीच या हिंसाचाराबिरोधात आवाज उठवला आहे.
“या खोल्या उघडण्यात आणि सर्व वाद मिटवण्यात काहीही नुकसान नाही” असे भाजपा प्रवक्याने म्हणले आहे.
रोहित पवार नुकतेच आपल्या कुटुंबासोबत उत्तरप्रदेश दौऱ्यावर जाऊन आले आहेत.