पॅरिसमध्ये कालपासून त्यांचे अतिआनंददायी काफे सुरू झालेत. पॅरिसवासीयांसाठी हे काफे म्हणजे जीव की प्राण.
पॅरिसमध्ये कालपासून त्यांचे अतिआनंददायी काफे सुरू झालेत. पॅरिसवासीयांसाठी हे काफे म्हणजे जीव की प्राण.
अमेरिका करतीये म्हणून आपणही या औषधाचा वापर करोनाबाधितांवर करायचे ठरवले. तर समजून चालू या तो निर्णय योग्य होता.
सरकारी आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी नियमितपणे पत्रकार परिषदा घेतात, पण त्यातील माहिती नेहमी गोलमाल अशी असते.
करोनास पराभूत करणे, त्यावर मात करणे वगैरे वगैरे शब्दप्रयोग आता तरी मागे पडतील.
पीपीई पेहराव कोणा एकाच रोगापासून संरक्षण देतील अशी हमी देता येत नाही
जर्मनीत प्रत्येक दशलक्षातील १०० जणांचा घास या करोनाने घेतला.
समाजाचे अंकगणितही पक्के असल्याने १, २, ३, ४ आणि त्यानंतर ५ येतात हे तसे सर्वच जाणतात
वर्तमानपत्राचे ते पान डोळ्याला आणि मेंदूला टोचणी लावते.
या २२४ कंपन्या/ संस्थांतल्या सर्वाधिक एकवटल्या आहेत उत्तर अमेरिकेत.
चीनच्या राजवटीविषयी आपणास सर्वच माहीत होते. तेथे सत्य दडपले जाते हे आपण जाणतोच
आज परिस्थिती अशी आहे की डेन्मार्कमध्ये करोनाचा आलेख चढता आहे.
क्लोरोक्वीन दिलेल्यांतील ३७ टक्क्यांची प्रकृती अधिकच ढासळली