अपवित्र म्हणून त्यांना शाळा का बुडवावी लागते?
अपवित्र म्हणून त्यांना शाळा का बुडवावी लागते?
नूतन यांनी दिलेली पोज तर त्याहूनही अधिक प्रसिद्ध झाली होती.
पोलिसांनी यास दुजोरा दिला असून याविषयी अधिक माहिती देणे टाळले.
maharesult.nic.in या संकेतस्थळाववर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
चुकीचे सरकार व नितीमुळे युवकांचा विकास झाला नाही.
चौकशीचा फार्स करून काही दिवसांनी त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश केला जाऊ शकतो
इनोव्हा मोटारीत नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारे दोन तरूण बसले होते.
बाबा, हा न बोलणारी आई असतो, आई एवढचं प्रेम, काळजी त्यालाही असते.
झाडं लावल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी असते ती झाडं जगवण्याची !
मुक्ताईनगर परिसरात कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवत जाळपोळ केल्याचे वृत्त आहे.
मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे
पेच प्रश्न भगवान दादांच्या समोर येऊन उभा ठाकला