scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
sajid khan sherlyn chopra salman khan
साजिद खानच्या डोक्यावर सलमान खानचा हात; अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला खळबळजनक आरोप

याआधीसुद्धा सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात सलमान खानचं नाव समोर आलं होतं.

congrss protest
सोलापूर : टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातेत गेल्याने राष्ट्रवादीचे ‘ भीक माँगो ‘ आंदोलन

नवी पेठेत अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये जाऊन प्रतिकात्मक स्वरूपात भीक मागून आंदोलन करण्यात आले.

iphone-13
मस्तच! iPhone 13 ग्राहकांसाठी स्वस्त! किमतीत झाली जबरदस्त कपात; पाहा ऑफर्स

अॅपल प्रेमी भारतीय ग्राहकांसाठी खुशखबर आहे. तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

court
गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, घेतला महत्त्वाचा निर्णय

गुजरात सरकार राज्यात ‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे.

T20 World Cup: Glenn Phillips's trick to the non-striker! The unusual role grabbed everyone's attention
T20 World Cup: नॉन स्ट्रायकींग एंडला ग्लेन फिलिप्सची चलाखी! असामान्य भूमिकेने घेतले सर्वांचे लक्ष वेधून

न्यूझीलंडचे खेळाडू नेहमीच खेळ भावना जपण्यासाठी ओळखले जातात. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सने क्रिकेटच्या स्पिरिटचे अनोखे उदाहरण ठेवले.

t20 world cup aiden markram fires warning to in form virat kohli ahead of group decider in ind vs sa
IND vs SA T20 World Cup 2022 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मार्करामने कोहलीला दिला इशारा, म्हणाला आमचे गोलंदाज…!

शनिवारी पत्रकार परिषदेत एडन मार्करामने सांगितले की, सामना रोमांचक होणार आहे. आमच्या गोलंदाजांना विराट कोहलीला गोलंदाजी करायला आवडते.

kangna
“बॉलिवूडमध्ये राष्ट्रविरोधी गँग…”; कंगना रणौतचे टीकास्त्र, आमिर खानच्या नावाचाही केला उल्लेख

पुन्हा एकदा तिने काही बॉलिवूड कलाकारांबद्दलचा तिचा राग व्यक्त केला आहे.

name-astrology
अतिशय कल्पक आणि बुद्धिमान असतात ‘या’ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती; मात्र एका गोष्टीत ठरतात अनलकी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्यांच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या व्यक्तित्त्वाविषयी जाणून घेणे सोपे जाते.

Jio Airtel vodafone best recharge plan under 500 rupees with 4 gb data offer unlimited calling know price
रोज ४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी! Jio, Vodafone, Airtel च्या या आकर्षक प्लॅन्सची किंमत पाहा

जिओ, वोडाफोन, एअरटेलचे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या आकर्षक ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या

pankaj tripathi chatth puja
“छठपूजा ही निसर्गाचा आदर…” बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं त्यांच्या पवित्र सणाचं महत्त्व

छठपूजा ही उत्तर भारतीय लोकांमध्ये अत्यंत पवित्र अशी पूजा मानली जाते.

शिंदे गटात सामील होण्यासाठी किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांचा फोन? स्वत:चं दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोरी पेडणेकरांना फोन केल्याची चर्चा सुरू आहे.

aditya thackeray and abdul sattar
‘नंबर दोनचे पप्पू’ म्हणत सत्तारांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले “दोन दिवसांत तुम्ही…”

अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना त्यांचे नाव न घेता थेट आव्हान दिले आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या