scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
rocket cracker
हातातच रॉकेट पेटवणाऱ्या टवाळ पोरांना चांगलीच अद्दल घडली! अशी फजिती झाली की…

रॉकेट फटका हातातच फोडणाऱ्या मुलांबरोबर जे झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणे कठीण जाणार आहे.

Eknath Shinde
टाटा-एअरबस प्रकल्प वादावर एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्यात काहूर माजवणाऱ्यांना…”

वेदान्त-फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

गुजरातमध्ये ‘पंजाब पॅटर्न!’ आप पक्षाकडून ‘तुम्हीच तुमचा मुख्यमंत्री निवडा’ मोहिमेला सुरुवात; भाजपा, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राजकीय घडमोडींना वेग आला आहे.

Nitin-Gadkari-1-1
‘उडत्या बस’नंतर देशात ‘ई-हायवे’ बनवण्याची सरकारची योजना, नितीन गडकरींची भन्नाट संकल्पना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ‘उडत्या बस’ची संकल्पना मांडली होती.

Rafael Nadal: Spanish tennis player Rafael Nadal will return to the court through the Paris Masters tennis tournament
Rafael Nadal: स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून कोर्टवर पुन्हा परतणार

स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पुढील आठवड्यात होणाऱ्या पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून कोर्टवर परतणार आहे.

Girl helps baby elephant stuck in a muddy sidewalk to come out his reaction after this wins internet video goes viral
Viral Video : चिखलात अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाला तिने केली मदत; पिल्लाच्या प्रतिक्रियेने जिंकले नेटकऱ्यांचे मन

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

nz vs sl t20 world cup 2022 mitchell santner hit-lahiru kumara for six in last over video
NZ vs SL T20 World Cup 2022 : सँटनरनेही वाहत्या गंगेत धुवून घेतला हात; बॅकफूटवरून मारला जादुई षटकार, पाहा व्हिडिओ

ग्लेन फिलिप्सने शतक झळकावून संघाचा डाव सावरला. मात्र, डावाच्या अखेरीस मिचेल सँटनरनेही आपल्या षटकाराने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. पाहा व्हिडिओ

ashish shelar uddhav thackeray
Video: “उद्धवजी, औरंगजेबाचं अपूर्ण स्वप्न तुम्ही …” भाजपा आमदार आशिष शेलार यांचं टीकास्र!

आशिष शेलार म्हणतात, “तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा तर केलाच आहे. त्याही पुढे…!”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या