scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
kangana ranaut movies kangana ranaut
“मासिक पाळीत होणारा रक्तस्राव मी लाडूमध्ये…” ‘त्या’ आरोपांबाबत कंगना रणौत स्पष्टच बोलली, काळ्या जादूबाबतही केलं भाष्य

कंगना रणौतच्या इन्स्टाग्राम पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्यावर याआधी करण्यात आलेल्या आरोपांबाबत कंगनाने भाष्य केलं आहे.

Ayurveda Remedies To Prevent Hair Fall Best Alternative For Sticky Oil with methi and Cloves
Anti Hair Fall Tips: मजबूत केसासाठी घरी बनवा ‘हा’ मॅजिक बटवा; चिकट तेलाला म्हणा अलविदा

Ayurvedic Hair Fall Treatment: केस विरळ झालेले पाहून कधी एखादी आजी येऊन “बाय गं रोज केसाला तेल लाव” असा सल्ला…

eknath shinde
अंधेरी निवडणुकीतून भाजपाची माघार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज ठाकरे…”

भाजपाने अंधेरी निवडणुकीतील आपला उमेदवार माघार घेत असल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

dv population
भारतात गेल्या १५ वर्षात ४१.५ कोटी जनतेची गरिबीतून मुक्तता, ऐतिहासिक बदल असल्याचं संयुक्त राष्ट्रानं केलं नमुद

भारतातील दारिद्रय निर्मुलनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे

Guinness world record officially gave monday the worst day of the week
Guinness Book: आठवड्यातील ‘हा’ दिवस असतो सर्वात वाईट; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद!

Worst Day Of Week: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अनेकदा मजेदार ट्वीट केले जातात. या एपिसोडमध्ये, हे…

Judge-Dhananjaya-Chandrachud 2
भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती

भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Used-Bajaj-Pulsar-180
Used Bajaj Pulsar 180 : आकर्षक फायनान्स प्लॅनसह उपलब्ध; जाणून घ्या कुठे मिळेल स्वस्त डील

बजाजची पल्सर 180 ही स्पोर्ट्स बाईक अनेक विक्री वेबसाइटवर कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Nitesh Rane
“गेल्या अडीच वर्षात राज्यात पनवती…”, नितेश राणेंची महाविकास आघाडीवर टीका; म्हणाले…

Nitesh Rane : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने चांगली आघाडी घेतली आहे. यावर नितेश राणेंनी भाष्य केलं आहे.

prajakta mali video prajakta mali
Video : शरीराचा भार दोन्ही हातांवर अन्…; प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, चाहत्यांना देतेय फिटनेसचे धडे

अभिनेत्री प्राजक्ता माळीने योग प्रकार करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या