scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Ties Shoelace for Sonia Gandhi photos went viral
Video: सोनिया गांधींसमोर भररस्त्यात राहुल गांधी गुडघ्यावर बसले अन.. भारत जोडो यात्रेतील ‘त्या’ क्षणाची चर्चा

Bharat Jodo Yatra: अनेकांनी या फोटोवर कमेंट करून राहुल गांधी यांना श्रावणबाळ म्हंटले आहे.

moto-e32
Motorola ७ ऑक्टोबर रोजी भारतात सादर करणार ‘हा’ दमदार फोन; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत…

Motorola ने आपला आगामी ई-सीरीज स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे.

Senior-Citizen-Salsa-Dance
VIRAL VIDEO : आजोबांनी तरूणीसोबत केला असा जबरदस्त सालसा डान्स, पाहून हैराण व्हाल!

एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे.

jasprit bumrah
विश्लेषण : जसप्रित बुमरा भारतीय संघासाठी महत्त्वाचा का आहे? आकडेवारीच देईल प्रश्नाचे उत्तर, वाचा सविस्तर

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.

Shinde MLA
केंद्रात शिंदे गटाचं वजन वाढलं! सत्तांतरणानंतर PM मोदींच्या सरकारने शिंदे गटाकडे सोपवली पहिली महत्त्वाची जाबबदारी

भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही आठवड्यांमध्येच शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला

blood sugar control tips
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ पिठाच्या पोळीचे सेवन करा; तज्ञांकडून जाणून घ्या पिठाच्या प्रमाणाची योग्य मात्रा

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक पिठाची पोळी आहारात खावी.

man dressed as raavan dance
रावनाच्या वेशातील व्यक्तीने हरयाणवी गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, नेटकरी म्हणाले याला आदिपुरुषमधील या अभिनेत्याच्या जागी..

तुम्हाला पोट धरून हासवले अशा रावनाच्या वेशातील एका व्यक्तीचा व्हिडिओ तुफान व्हायलरल होत आहे. यामध्ये रावनाच्या वेशातील व्यक्तीने हरयाणवी गाण्यावर…

vande bharat express train accident
वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात

Vande Bharat Express Train Accident : गुजरातमधील मनीनगर याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला आहे.

Pre And Post Workout Nutrition
Workout Nutrition: व्यायाम करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तुमचा आहार कसा असावा? ‘या’ पदार्थांमुळे शरीराला होईल विशेष लाभ

जिममध्ये वर्कआऊट करण्याआधी आणि वर्कआऊट केल्यानंतरच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याबाबत अनेकांना कल्पना नसते.

India's star batsman Virat Kohli has started a big luxury restaurant in the house of famous singer Kishore Kumar in Mumbai
Virat Kohli: बॉलिवूडचे दिग्गज गायक किशोर कुमारांच्या घरात विराटने सुरु केले अप्रतिम रेस्टॉरंट, पाहा हा व्हिडिओ

मुंबईतील सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या घरात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठं आलिशान रेस्टराँट सुरु केलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या