scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
praful patel and nawab malik
प्रफुल्ल पटेलांनी घेतली नवाब मलिकांची भेट, कोणत्या विषयावर झाली चर्चा? वाचा सविस्तर!

राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

Shivraj Singh Chouhan
“राहुल गांधींनी आता परिपक्व व्हायला हवं”, ‘त्या’ वक्तव्यावर शिवराज सिंह चौहान यांचं प्रत्युत्तर

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांचं सरकार जाऊन तिथे कमलनाथ यांचं सरकार येईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

MCGM Bharti 2023
मुंबई महापालिकेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, २५ हजारांहून अधिक पगार मिळणार

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,पगार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

uddhav thackeray and narendra modi
“देशाच्या इतिहासाची विकृत…”, स्वातंत्र्यदिनी ठाकरे गटाकडून मोदी सरकारवर हल्लाबोल

देशात नवी गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून सुरू आहेत, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

Independence Day Special Google Doodle Made of 21 Saree Dress Fabrics of 21 States In India Did You Know Simple Chart
स्वातंत्र्य दिनाच्या ‘गूगल डूडल’ मधील पैठणी, बनारसीसह ‘त्या’ २१ राज्यातील कापडांची नावे काय? पाहा तक्ता

Independence Day 2023 Google Doodle: आजचे डूडल भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तयार करण्यात आले आहे. नवी दिल्लीस्थित कलाकार नम्रता…

independence day 2023 pm modi speech live pm narendra modi record break speech red fort history independence day
लाल किल्ल्यावरील भाषणाचे सर्व रेकॉर्ड मोदींच्या नावे; यावेळेचे भाषण किती मिनिटं झालं?

PM Modi Speech Time 2023 : पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून यंदा १० व्यांदा देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक…

devendra fadnavi nagpur
“चंद्र-सूर्य आहे तोवर…”, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत फडणवीसांकडून पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांच्या कार्याचा गौरव

“देशविघातक शक्ती माओवाद्यांमध्ये पोहोचलेले आहेत. गडचिरोली आणि महाराष्ट्र पोलीस सजग राहतील, असंही फडणवीस म्हणाले.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 15 August 2023: सोने-चांदीच्या किमतीत आज मोठा बदल; खरेदी करण्यापूर्वी येथे पाहा नवीन किंमत

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

narendra modi speech
“देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल तेव्हा…”, मोदींनी देशाला दाखवलं नवं स्वप्न; म्हणाले, “२०४७ पर्यंत…”

77th Independence Day : सुचिता, पारदर्शकता, निष्पक्षता याची आपल्या देशाला गरज आहे. संस्था, नागरिक आणि परिवार म्हणून हे आपलं सामूहिक…

लोकसत्ता विशेष