scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
IAS officer cleared IIT, IIM, UPSC exams shares how she overcame distractions
लक्ष विचलित न होऊ देता, एकाग्रतेने कसा करावा अभ्यास? IAS दिव्या मित्तल यांनी सांगितल्या ‘या’ खास टिप्स

अभ्यास करताना पटकन लक्ष विचलित होणे ही विदयार्थ्यांसाठी सामान्य समस्या आहे. अशा विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नाही, त्यांना काही लक्षात…

Mumbai Maharashtra Weather Forecast Live Updates
Mumbai Rains : मुंबईच्या समुद्रात भरतीचा इशारा, किनारपट्टीवर ४.१४ मीटर लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Maharashtra Rain : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, कोकणसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Goshta Mumbaichi Mithi River
VIDEO: गोष्ट मुंबईची – बंद केले मिठी नदीचे एक तोंड आणि मग हाहा:कार झाला!

तुफान पावसाला सुरुवात झाली की, आजही मुंबईकरांच्या मनात २६ जुलै २००५च्या स्मृती जाग्या होतात. त्या दिवशी मुंबईतील सर्वच नद्या दुथडी…

Neelam Gorhe and Manisha Kayande
नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदेंवर निलंबनाची कारवाई? आमदार सचिन अहिर म्हणाले…

शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार मनिषा कायंदे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

Mumbai Local Train News
मुंबईत मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेनची स्थिती काय? पावसाचा जोर वाढला, रेल्वेने दिली माहिती

Mumbai Rains News: मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ठाणे- पालघर भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. आज…

Gold Silver Price
Gold-Silver Price on 22 July 2023: ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याचा भाव उतरला, तर चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील दर

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Six Month Old Baby Swept Away In Drainage First Reaction Of Grandfather Man Says Why Got Down From Mumbai Local Update
नाल्यात वाहून गेलेल्या बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही ट्रेनमधून उतरलो कारण… “

Mumbai Rains News: बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न म्हणजे तुम्ही ट्रेनमधून खाली…

mangalgaur song baipan bhari deva
“२१ मार्चला शूटींग, १७ मार्चपासून लॉकडाऊन आणि…”, ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्याच्या शूटींगवेळी कोसळलेला अडचणींचा डोंगर

‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्याच्या शूटींगदरम्यान आलेल्या असंख्य अडचणी, केदार शिंदेंनी ‘असा’ काढला मार्ग

Ajit Pawar
“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”, आमदार अमोल मिटकरींचं ट्वीट चर्चेत

Ajit Pawar Birthday : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटने चर्चेला उधाण आलं आहे.

Manipur Violence
Manipur : “जमावाने पती आणि मुलाची हत्या केली, मुलीला घेऊन गेले आणि…”, पीडितेच्या आईने सांगितली वेदनादायी आठवण

मणिपूर सरकारने सुरक्षेचे उपाय योजले नाहीत असंही पीडितेच्या आईने म्हटलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या