scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Water
सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तरीही १८७ जिल्ह्यात पाणी टंचाई, मोसमी पावसाच्या बदलत्या स्वरूपावर क्लायमेट ट्रेंडचा अहवाल

यंदा देशात सरासरीपेक्षा १०६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. प्रशांत महासागरातील ‘ला निना’ परिस्थितीमुळे अतिरिक्त पाऊस झाला.

National Innovative Color Award announced to Vaman Kendre mahakavi kalidas pune
पुणे : राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान वामन केंद्रे यांना जाहीर

१५ ऑक्टोबर रोजी उज्जैन येथे आयोजित राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दिवाळीत खासगी बस प्रवास महागला; मुंबई-नागपूर वातानुकूलित प्रवासासाठी चार हजार रुपये

दिवाळीच्या तोंडावर १८ ऑक्टोबरपासूनच खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी भाडेदरात वाढ केली आहे.

A gang that steals children this is a rumour sp lohit matani bhandara
मुले चोरणारी टोळी, ही तर अफवाच ; पोलीस अधीक्षक लोहित मतानी

जिल्ह्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नसून, अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नसल्याचाही दावा मतानी यांनी…

Raju Shetty
‘लम्पी’ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश द्या; राजू शेट्टी यांची उच्च न्यायालयात याचिका

‘लम्पी’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली…

Punitive action will be taken against the polluters in muncipal carporation of thane
ठाण्यात धूर आणि धूळ प्रदूषण करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

नियमावलीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंड आकरण्यात येणार असून ही कारवाई प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत करण्यात…

उरणच्या वायू विद्युत केंद्र स्फोटातील आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

उरणच्या वायू विद्युत केंद्रात स्फोट झाल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेत एका अभियंताचा मृत्यू झाला होता.

washim police case registered against private bus over cheating by using two number
नागपूर- पुणे जाणारी खासगी बस एकच, मात्र वाहन क्रमांक दोन ; वाशीम पोलिसांची कारवाई

वाहन क्रमांक बदलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Against water shortage in the city mla dr balaji kinikar Aggressive ambarnath
सत्ताधारी आमदारांचाच पाण्यासाठी ठिय्या ; शहरातील पाणी टंचाई विरुद्ध आमदार डॉ. बालाजी किणीकर आक्रमक

सत्ताधारी आमदारांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याने जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

Decentralization of tendering powers in commisioner vikaram kumar Municipal Corporation Pune
पुणे महापालिकेत निविदा अधिकारांचे विकेंद्रीकरण ; आयुक्त विक्रम कुमार यांचा निर्णय

उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांनाही काही ठरावीक रकमेच्या निविदा काढण्याचे अधिकर देण्यात आले आहेत.