scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
rbi net sold 19 billion dollars in forex market
रुपयाला सावरण्यासाठी डॉलर गंगाजळी खर्ची ; मार्चनंतर, सरलेल्या जुलैमध्ये सर्वाधिक १९ अब्ज डॉलरची विक्री

चालू वर्षांत मार्चमध्ये रुपयाला सावरण्यासाठी सर्वाधिक डॉलर विक्री करण्यात आले.

pm narendra modi
 ‘फिनटेक’कडून विश्वासार्हतेसाठी अविरत परिश्रम आवश्यक – पंतप्रधान

फिनटेक अर्थात तंत्रज्ञानाधारित वित्तीय कंपन्यांनी सुरक्षितता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अथकपणे काम करणे आवश्यक आहे.

rupee bank
‘रुपी’ बँकेला उद्यापासून टाळे ; न्यायालय, केंद्राकडून दिलासा नाही

शतकभराचा वारसा लाभलेल्या, १९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या अशा रुपी बँकेवर गेली काही वर्षे प्रशासकीय राजवट आहे.

narayan rane bungalow,
बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश ; नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर दोन आठवडय़ांत कारवाई करा : उच्च न्यायालय

नारायण राणे यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी दाखल केलेला पहिला अर्ज मुंबई पालिकेने फेटाळला होता.

madhav vaze view on purushottam karandak
दर्जाचा आग्रह धरणे स्वागतार्ह! ; पुरुषोत्तम करंडकच्या निकालाबाबत ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़समीक्षक माधव वझे यांची परखड भूमिका

स्पर्धेच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच झाला. या निर्णयावरून नाटय़क्षेत्रात ‘वादांकिका’ सुरू झाली आहे.

maharashtra government not withdraw cases against mps mla s without consent of hc
राजकीय आंदोलनातील खटल्यांमधून खासदार – आमदारांची सुटका नाही ; इतर आंदोलकांवरील खटले मागे घेणार

इतर आंदोलकांवरील खटले मागे घेण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री आज दिल्लीत ; केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी

शिंदे यांच्यासह राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार व उद्योगमंत्री उदय सामंत हे मंत्रीदेखील दिल्लीत असतील.

suicides
पैशांच्या तगाद्यामुळे अधिकाऱ्याची आत्महत्या ; चौघे अटकेत 

शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करत आहेत.

cm eknath shinde interacted with dignitaries in the field of marathi drama films and serials
मनोरंजन क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही; कला क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश शिंदे यांनी दिले

लोकसत्ता विशेष