scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
mv shello show oscar
नियम डावलून ऑस्कर स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड ?; ‘एफडब्ल्युआयसीई’संघटनेचा दावा

भारतातर्फे ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड करताना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने नियमांचे पालन केले नसल्याचा दावा ‘एफडब्ल्युआयसीई’…

Foreign Minister s jayshankar
युक्रेनमधील संघर्षांमुळे महागाई : जयशंकर

युक्रेनमधील संघर्षांमुळे अन्न आणि इंधन महागाई वाढल्याचे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे शनिवारी केले.

Indian Women Cricket Team
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : झुलनला निर्भेळ यशाची भेट!; तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर १६ धावांनी विजय

क्रिकेटची पंढरी अशी ख्याती असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला संघाने शनिवारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला निर्भेळ यशाची भेट दिली.

mangalprabhat lodha devendra fadanvis
निवडणुकीच्या तोंडावर लोढांकडे मुंबई उपनगरची धुरा; विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबई उपनगरावर भाजपची मदार असल्याने या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपने स्वत:कडे ठेवले असून, मंगलप्रभात लोढा यांची पालकमंत्रीपदी…

ajit pawar
‘मागणी करूनही गृहमंत्रीपद मिळाले नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवारांची खंत

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गृहमंत्री करावे, अशी मागणी केली. मला उपमुख्यंमत्री करण्यात आल्यानंतरही मी वरिष्ठांकडे गृहमंत्रीपदाची मागणी केली होती.

cm eknath shinde at loksatta office interview
कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..

‘लोकसत्ता’च्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्यापुढील प्रश्न, विद्यमान राजकीय परिस्थिती, शिवसेनेतील बंड आदी विषयांवर आपली भूमिका मांडली.

lokmanas
लोकमानस : आधुनिक स्त्रियांनी ही सक्ती नाकारावी..

‘हिजाबची इराणी उठाठेव!’ या अग्रलेखात (२४ सप्टेंबर) शेवटी विचारलेल्या रास्त प्रश्नानुसार स्त्रियांनी कोणता पेहराव करावा ते त्यांची गरजा आणि सोयीनुसार…