scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
pv summer
पहाटे गारवा, दुपारी मात्र घामाच्या धारा; मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३५.४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा केंद्राने सरासरी ३४.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले आहे.

passed in the online examination of law branch by appearing fake examinees crime news navi mumbai
अमली पदार्थ विक्रीची तक्रार दिल्याने महिलेच्या घरात तोडफोड; मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातील घटना

मुंबई-पुणे रस्त्यावरील इराणी वस्ती परिसरात अमली पदार्थ विक्री सुरू असल्याची तक्रार देणाऱ्या महिलेच्या घरात शिरुन टोळक्याने तोडफोड केल्याची घटना घडली.

kanda-market-price navi mumbai-1
महिन्याभरात कांदा गगनाला भिडणार! सोमवारी एपीएमसीत प्रतिकिलो कांदा ३५ रुपयांवर

घाऊक बाजारात सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

Fox injured in collision with vehicle
वाहनाच्या धडकेत कोल्हा जखमी; वाढत्या नागरीकरणामुळे उरणमधील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

उरणमधील जंगल व रान मातीच्या भरावसाठी मोठ्या प्रमाणात पोखरले जात आहेत. याचा परिणाम वन्यजीवांच्या अस्तित्वावर होत आहे.

godavari movie
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘गोदावरी’ चित्रपटाची झलक प्रदर्शित; ११ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

गोदावरी नदी ही आपल्या महाराष्ट्राची जीवनदायीनी आहे आणि गोदावरीप्रमाणेच इतर नद्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे मत फडणवीस यांनी…

Construction of illegal buildings in Dombivli
मुंबई: दसरा-दिवाळीत घरविक्री स्थिर; ऑक्टोबरमध्ये मुंबईत ८२०२ घरांची विक्री

ऑक्टोबरमध्ये मुंबईत ८२०२ घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसूलीच्या माध्यमातून ६९८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

court hammer
पुण्यातील कचराभूमीच्या बांधकामाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

पुण्यातील बावधन परिसरात रामनदीकाठी बांधण्यात येणाऱया कचरभूमी आणि कचरा विलगीकरण प्रकल्पाच्या बांधकामाला उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली.

police constable rape by young women
पुणे: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणारा पोलीस शिपाई निलंबित

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस शिपायाला शहर पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले.

building slap collapse
कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी; इमारतीमधील सदनिका खाली करण्याचे पालिकेचे आदेश

कळवा येथील मनिषानगर भागातील विक्रांत/४३ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

metro-2-1
नव्या वर्षात मुंबईत दोन मेट्रो मार्ग पुर्ण क्षमतेने, मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये सेवेत

मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण…

thane auto rickshaw
“रस्ता आमच्या मालकीचा आणि..”, डोंबिवली रेल्वे स्थानकावर रिक्षा चालकांचा उर्मटपणा

डोंबिवली पश्चिम विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्या समोरील रेल्वे प्रवेशव्दारावर रिक्षा आडव्या लावून अनेक रिक्षा चालक दररोज सकाळी ते रात्री उशिरापर्यंत…

लोकसत्ता विशेष