scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
road accident
रस्ता दुरुस्तीतील हलगर्जीमुळेच अपघात; गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन, दोन तास वाहतूक विस्कळीत

कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

pune fraud
वीज तोडण्याची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेसात लाखांची फसवणूक

तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला होता. महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली होती.

arrested
पुणे : हाॅटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक ; आरोपींना मुंबईतून अटकेत

आरोपींनी ‘सक्सेस करिअर’ कन्सलटन्सीकडून परदेशातील तारांकित हॉटेलमध्ये नोकरीच्या अमिष दाखविणारी जाहीरात प्रसारित केली होती.

Sanjay Murarka death case Akola mob riots in Shegaon Strict lockdown in city buldhana
अकोला येथील जमावाचा शेगावात धुडगूस ; संजय मुरारका मृत्यू प्रकरणाचे उमटले तीव्र पडसाद

रविवारी सर्वच राजकीय पक्षांसह व्यापारी व नागरिकांनी सकाळी पोलीस ठाण्यावर धडक मुक मोर्चा काढला. मुरारका यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींवर…

ga kulkarani stories Senior author dr veena deo maharashtra sahitya parishad pune
पुणे : माध्यमांतरामुळे जीएंच्या कथांना नवे आयाम ; डाॅ. वीणा देव यांचे मत

डॉ. देव म्हणाल्या, जीएंच्या साहित्याभोवती असलेले गूढतेचे वलय स्वीकारून त्याचे विविध अंगाने सादरीकरण करणे हे त्या त्या क्षेत्रातील कलाकारांना आव्हानात्मक…

crime news
शुल्लक कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी; पोलिसांत गुन्हे दाखल

शुल्लक कारणावरुन सुरु झालेला वाद मारामारीपर्यंत पोहचला आणि भर चौकात दोन जणांमध्ये तुफान मरामारी झाल्याची घटना घडली आहे.

Former MLA Dilip Wagh
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अनुभवहीन मंत्री; माजी आमदार दिलीप वाघ यांचा घणाघात

नुभव नसताना अब्दुल सत्तार यांना कृषी मंत्रीपद देऊन शेतकर्‍यांचे आणि कृषी खात्याचे नुकसान केल्याची टीका वाघ यांनी केली.

Organized various activities on the occasion of World Postal Day pune
पुणे : जागतिक टपाल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

ग्राहक मेळावे, आधार नोंदणी, नवीन आधार कार्ड तयार करणे, जन-धन योजना, सुकन्या समृद्धी खाती ही कामे अंत्योदय दिवसामध्ये केली जाणार…

‘झोपु प्रकल्पांच्या संयुक्त तपासणीला विरोध नाही’; न्यायालयाने फटकरल्यानंतर किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या ६८ फायलींच्या संयुक्त तपासणीला किरीट सोमय्या यांनी विरोध केला होता.

लोकसत्ता विशेष