गोविंदा पथकांच्या वाहनांना अतंर्गत मार्गांवर प्रवेशबंदी असेल. त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावर उभी करता येऊ शकतील.
महिला बचत गट व नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला जाणार
महिलेला आमिष दाखवून एका ज्येष्ठ वकिलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
डॉ.ईटनकर हे मुळचे वैदर्भीय ( जि.चंद्रपूर) आहेत.
बदलीच्या धमकीने फसवणूक ; चोरटा अटकेत
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे.
तरुणीच्या तक्रारीवरून साकिनाका पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला
तीन भुऱट्या चोरांनी दोन वृध्द महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळ काढला.
या आरोपींनी बदलापूर, अंबरनाथ, विक्रोळी, उल्हासनगर मध्यवर्ति पोलीस ठाणे हद्दीत एकूण नऊ गुन्हे केले आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती
रमेश भाजीपाले बुधवारी जंगलालगतच्या शेतात गुरे चारण्यासाठी गेले असता झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.