06 August 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

घोष याने तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर घोष पुण्यात आला.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण निविदेच्या जंजाळात!

कोकण रेल्वेच्या हद्दीतील कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुपदरीकरणाच्या कामाची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पातही केली.

‘पूर्णब्रह्म’चे गुरुवारी प्रकाशन

पाच शेफ खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणार

‘उडत्या’ पंजाबला व्यसनमुक्तीसाठी ‘मुक्तांगण’ची मदत!

‘ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘तरन तरन’ जिल्ह्य़ात एक निवासी व्यसनमुक्ती उपचार केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

व्यक्तीपेक्षा गव्हर्नरपद मोठे – राजन

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्‍‌र्हनरपदी कोणीही आले तरी तिचा पाया मजबूत असून ती तग धरेल.

बिबटय़ाची कातडी विकण्याच्या तयारीतील तिघे अटकेत

आरोपींनी शिकार करून बिबटय़ाचे कातडे विक्रीस आणल्याचा संशय पोलिसांना आहे.

पिंपरीत विविध उपक्रमांनी शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन साजरा

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सेन्सॉर बोर्डाला फक्त प्रमाणपत्र देण्याचा अधिकार – डॉ. जब्बार पटेल

चित्रपट निर्मितीनंतर तो सेन्सॉर बोर्डाकडे गेल्यावर त्यांना केवळ प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे.

देहू, आळंदी, पंढरपूर मार्गावरील रस्त्यांचा विकास करणार – गडकरी

नितीन गडकरी यांनी उत्तराखंडसह महाराष्ट्रातील देहू, पंढरपूर, आळंदी या मार्गावरील रस्त्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोफत वस्तू व्यवहारावर जीएसटी लागू

एका वस्तूवर एक मोफत देण्याच्या लोकप्रिय विक्री व्यवहारावर यापुढे वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे.

विदर्भातील २५० सोनोग्राफी केंद्र आजपासून बेमुदत बंद

केंद्राच्या ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा आधार घेत रेडिऑलॉजिस्ट आणि सोनॉलॉजिस्टवर चुकीची कारवाई होत आहे.

पारसिकनगरमध्ये भरवस्तीत मलनि:सारण प्रकल्प

वडाला उलटय़ा फेऱ्या मारून महिलांकडून निषेध

कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून पाश्र्वगायन बंद – अनुराधा पौडवाल

अनेक वर्ष मराठीसह विविध भाषांमधील चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले, पण कुठेतरी थांबले पाहिजे.

शेतीच्या वादातून दाम्पत्याचा खून करणाऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयात कायम

रमेश किसन राठोड (५५, रा. लिंगी, वाई, ता. दिग्रस) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

नाशिकमध्ये सहा रेल्वे उड्डाणपुलांचा प्रस्ताव

नाशिक लोकसभा मतदारसंघात मुंबईवरून उत्तर भारतात जाणारा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे.

कोलकाताच्या व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण

नागपूरच्या दोन व्यापाऱ्यांनी कोलकाताच्या एका व्यावसायिकाचे त्याच्याच चारचाकी वाहनाने अपहरण केले.

आरोग्य मंत्र्यांच्या खासगी सचिवाकडून असभ्य वागणूक

जळगाव जिल्ह्य़ातील महिला डॉक्टरची तक्रार

उड्डाणपुलांचे लोकार्पण आज;आदित्य ठाकरे घेणार समांतरचाही आढावा

शहरात महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या वतीने करण्यात आलेले तीन उड्डाणपूल तयार आहेत.

संशयितांच्या गोळीबारात जखमी तडीपार गुंडाचा मृत्यू

या प्रकरणी अंबड पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रिओसारख्या केंद्रामुळे युवा खेळाडूंना वाव -शिरुर

कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाजी केंद्राचे उद्घाटन

वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत ५५ टक्के मतदान

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजकीय ताकद पणाला लावून प्रचारात आरोपांची राळ उठवल्याने दोघांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी १०१ केंद्रांवर शांततेत ५५ टक्के मतदान झाले. परळीतील एकाच केंद्रावर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, खासदार प्रितम मुंडे, पंडितराव मुंडे, प्रज्ञा मुंडे यांनी मतदानाचा हक्क […]

एमपीएससी मंत्र : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

उपरोक्त संपूर्ण भाग व्यापक स्तरावरील संकल्पना, तथ्ये व त्यांच्या विश्लेषणाचा आहे.

शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव; कोल्हापुरात दुचाकी रॅली

शिवसेना स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शिवसेनेतर्फे शहरातून दुचाकी भगवी रॅली काढण्यात आली.

अखेर ‘तो’ आदेश महाबीजमध्ये धडकला ; पूर्वीच्याच दराने विक्री, परतावाही देणार

आता वाढीव दराने विकलेल्या बियाण्यांच्या रकमेचा परतावा करण्याचा प्रश्नावरही शासनाने तोडगा काढला

Just Now!
X