scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
सरकारकडून ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाची माहितीच नाही!; अंतरिम अहवालाबाबत मागासवर्ग आयोगाची भूमिका

राज्यात या वर्षांत मोठय़ा प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

Sanjay Pandey ed summoned
बांधकाम ठिकाणांवर आता नियमांचे फलक

बांधकामाच्या ठिकाणांवर वेळेचे बंधन न पाळल्यामुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बुधवारी बांधकाम व्यावसायिक संघटनेची बैठक…

‘देशाची प्रतिष्ठा धोक्यात, गुंतवणूकदार चीनकडे वळतील!’; एनएसई घोटाळय़ाच्या तपासावर न्यायालयाची टिप्पणी

दिल्ली उच्च न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजीव अगरवाल यांनी सीबीआयच्या तपासगतीवर स्पष्ट शब्दांत टीका केली.

‘इक्विटी’ फंडांत १९,७०५ कोटींचा ओघ; फेब्रुवारीत फंड गंगाजळीत मात्र घसरण

समभागसंलग्न म्युच्युअल फंड विभागात फ्लेक्सी-कॅप फंड श्रेणीमध्ये सर्वाधिक ३,८७३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे

एनएसई नेतृत्वपदाच्या दुसऱ्या पर्वास विक्रम लिमये स्वत:च अनुत्सुक

एनएसईने अलीकडेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लेवांडोवस्कीची हॅट्ट्रिक; बायर्न उपांत्यपूर्व फेरीत

उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात बायर्नने साल्सबर्गला १-१ असे बरोबरीत रोखले होते.

लोकसत्ता विशेष