scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-रामकुमार जोडी उपांत्य फेरीत दाखल

पुरुष दुहेरीतील अन्य लढतीत साकेत मायनेनी आणि शशीकुमार मुकुंद या भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला.

‘टीईटी’त आणखी एक गैरप्रकार

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) २०१९-२० या वर्षांचा निकाल लागल्यानंतर शिक्षण परिषदेने तब्बल एक वर्षांने २८४ जणांना उत्तीर्ण ठरवून त्यांना प्रमाणपत्र…

सोलापुरात अवैध सिगारेटचा साठा जप्त

तंबाखूजन्य पदार्थ व धूम्रपान विरोधी कायद्यानुसार कोणत्याही विडी-सिगारेटच्या पाकिटावर आरोग्याला धोकादायक असल्याचा वैधानिक इशारा सचित्र नमूद करणे बंधनकारक आहे.

दारू विक्री धोरणाच्या निषेधार्थ साताऱ्यात दंडवत मोर्चा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दुकानांमधून दारू विक्री करण्याचे जाहीर केलेले धोरण मागे घ्यावे अन्यथा, दंडवत घातल्यानंतर दंडुक्याचे आंदोलन महागात पडेल…

कोल्हापूर हद्दवाढ मागणीसाठी महापालिकेच्या दारात आंदोलन

कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीने गुरुवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाचे ‘अमृत जवान सन्मान अभियान’

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधत जिल्हा प्रशासनाने ‘अमृत जवान सन्मान अभियान’ दि. ७ फेब्रुवारी ते २३ एप्रिल असे ७५…

शिवसेनेच्या आंदोलनानंतर मनपाचे प्रभाग अधिकारी मेहेर लहारे निलंबित

शिवसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेचे तत्कालीन उद्यान विभागप्रमुख तसेच विद्यमान प्रभाग अधिकारी मेहेर लहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेकडून साडे सात कोटींवर अकृषिक कर अदा

जिल्हा प्रशासनाकडून मागणी झालेल्या ८ कोटी ४ लाखांपैकी ७ कोटी ७८ लाखांचा अकृषिक कर औरंगाबाद महानगरपालिकेने गुरुवारी अदा केला.

UP Election 2022, bjp State president swatantra dev singh, SP, BSP,
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील प्रस्ताव रखडले

शेतकरी, कष्टकरी, मजुरांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणाऱ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतील प्रस्ताव रखडले आहेत.

हवाई वाहतूक महागल्याने मावळातील गुलाबांच्या निर्यातीत घट

हवामानातील बदलांचा फटका गुलाब फुलांच्या लागवडीवर झाला आहे. वाढलेला लागवड खर्च, इंधन दरवाढ तसेच हवाई वाहतूक महागल्याने यंदा गुलाब फुलांच्या…

प्रकल्पात भागीदारी

विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित बहुद्देशीय महामार्ग प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध करीत बाजार भावानुसार जमिनीचा दर व…

लोकसत्ता विशेष