scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
परीक्षा लेखीच!; दहावी-बारावीबाबत राज्य मंडळाची स्पष्टोक्ती

यंदा दहावी, बारावीच्या एकूण विद्याथ्र्यांची संख्या ३१ लाख आहे. एवढ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नाही.

सीमावादांमुळे देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर ताण; लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे प्रतिपादन

सीमांवरील घडामोडींमुळे, देशाची अखंडता व सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज व सक्षम फौजांची गरज पुरेशी अधोरेखित झाली आहे

संशोधनाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न; गोखले संस्थेचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची ग्वाही

डॉ. रानडे यांनी ३२ वर्षांच्या कारकिर्दीत कॉर्पोरेट क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले आहे.

करोनामुळे मुंबईत सात मृत्यू, ८२७ नवे बाधित

बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची संख्या ७१९ होती. तर रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण १०५ असल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.

कल्याणमधील तरुणाला मायक्रोसॉफ्टचा पुरस्कार

कल्याणमधील कासम शेख या तरुणाला मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट विशेषज्ञ’ पुरस्काराचा मान मिळाला आहे.

मेगाब्लॉकचा मनस्ताप; एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवाशांची त्रेधातिरपीट

उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मध्य रेल्वेच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

नव्या रेल्वे मार्गिकांचे काम लवकरच गतिमान; अर्थसंकल्पात दुहेरीकरण, तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांसाठी पाच हजार कोटी

अहमदनगर ते बीड ते परळी वैजनाथ या २५० किलोमीटरच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी ५६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

NCP, Nawab Malik, BJP, No confidence motion, Maharashtra Government, Maharashtra assembly session,
नवउद्यमींमध्ये महाराष्ट्र अव्वल; ४४ स्टार्टअप्स युनिकॉर्नपैकी राज्यातील अकरा

केंद्र सरकारने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात याची नोंद असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

BJP MLA Nitesh Rane PA Rakesh Parab gets four days police custody in Santosh Parab
नितेश राणे यांची गोव्यात नेऊन कटाबाबत चौकशी

सुमारे दीड महिन्याच्या कायदेविषयक लढाईनंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आले.

हमीचे उल्लंघन करण्यावरून उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना सुनावले

समीर यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरोधात अवमान याचिका केली असून त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.

लोकसत्ता विशेष