मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे.
अध्यक्षपदासाठी घटक संस्थांकडून प्रवीण दवणे, रामचंद्र देखणे, तारा भवाळकर व अनिल अवचट यांची नावेही चर्चेत होती.
लोकांमध्ये मिसळणारा माणूस या अर्थाने ‘चालता बोलता’ हा शब्दप्रयोग रुढ झाला असावा, अशी भूमिका भारत सासणे यांनी मांडली.
केंद्र सरकारकडून ग्राम विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तेथील लोकसंख्येच्या आधारावर निधी दिला जातो.
गंभीर आजारांच्या प्रतिबंधासाठी आखण्यात आलेल्या लसीकरण धोरणांचे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच समर्थन केले.
‘गीटहब’ या खुल्या संकेतस्थळावर हे आक्षेपार्ह मोबाइल अॅप डाऊनलोड करण्याची सोय करण्यात आली होती.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता, तरीही प्रथम बिल्डरांना प्रीमियममध्ये ११ हजार कोटी रुपयांची सूट दिली.
सर्व मृत महिला या काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक येथील आहेत.
‘११२१’ बासमतीचे उत्पादन पारंपरिक बासमतीच्या तुलनेत महिनाभर आधी होत असल्याने त्याच्या लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठीच्या निकषाचा फेरविचार करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते
आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय तयार करण्यासाठी प्राण्यांचे अधिवास तयार केले जात आहेत.
रुग्ण वाढू लागल्याने आपल्याकडेही महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुन्हा ऑनलाइन सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.