scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Bombay-High-Court
‘एसीबीसी’तील जाती मागास असल्याची माहिती आहे का? ; उच्च न्यायालयाची विचारणा

या श्रेणीतील दोन टक्के आरक्षणाला देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही विचारणा केली.

भारत-आफ्रिका कसोटी मालिका : शार्दूलच्या पराक्रमामुळे रंगत!

दुसऱ्या सत्रात बव्हुमा आणि काइल व्हेरेयने जोडीने पाचव्या गड्यासाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

नवी मुंबईतील रुग्णसंख्या एक हजारावर; नवे १०२७ रुग्ण; दैनंदिन वाढ दुपटीपेक्षा अधिक

शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसातील आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण १४४१ इतके होते.

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : वैद्यकीय सूट मिळाल्याने जोकोव्हिचचा मार्ग मोकळा

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला १७ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, पदाधिकारी आणि प्रेक्षकांना लसीकरण अनिवार्य आहे.

बीडीडी चाळ इतिहासजमा!; नायगावमधील चाळीच्या पुनर्विकासास प्रारंभ

पहिल्या टप्प्यात भूखंड ब मधील २३ इमारतींचा पुनर्विकास केला जाणार असून या टप्प्यातील तीन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

रुग्णालय भूखंडांची रक्कम पालिका भरणार; मंदा म्हात्रे, गणेश नाईक यांच्यात कलगीतुरा सुरूच

करोनाकाळात पालिकेला अनेक खासगी रुग्णालयांच्या रुग्णशय्या भाड्याने घेऊन उपचार करावे लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक रुग्णालयाची गरज अधोरिखित झालेली आहे.

‘कॉर्डिलिया’वरील सर्व प्रवाशांची चाचणी; ६६ प्रवासी बाधित आढळल्याने जहाज मुंबईत माघारी

 मुंबईहून गोव्याला गेलेल्या कॉर्डिलिया या जहाजावरील प्रवाशांची गोवा सरकारच्या आरोग्य पथकाने करोना चाचणी केली होती.

पालिका आरक्षणातील भूखंड मर्यादा अट स्थगित; सिडकोच्या भूखंड विक्रीला चाप;  नगर विकास विभागाचा पुनर्निर्णय

नवी मुंबई पालिकेने फेब्रुवारी २०२० मध्ये तयार केलेल्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.

नोटिसांमुळे गृहनिर्माण संस्था हवालदिल; शासकीय भूखंडांवरील संस्थांना अकृषिक कर भरण्याची सूचना

२०११ ते २०१६ या कालावधीसाठी २०११ च्या बाजारभावाने आणि २०१६ ते २०२१ या काळासाठी २०१६ च्या बाजारभावाने अकृषिक कराची अतिरिक्त…