विखे यांच्या राहाता नगरपालिकेचा निकालही त्यांना धक्का देणाराच ठरला.
विखे यांच्या राहाता नगरपालिकेचा निकालही त्यांना धक्का देणाराच ठरला.
या उलट-सुलट राजकीय हालचालींनी या आठही संस्थांमध्ये निवडणूक चुरशीची बनली आहे.
नगर जिल्ह्य़ातील आठपैकी चार ते पाच नगरपालिका क्षेत्रात गेले काँग्रेसचाच वरचष्मा आहे.
१ मे १९६० रोजी नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली.
ऐतिहासिक, दुर्मीळ कागदपत्रे हीच ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’
कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पुन्हा चर्चेत आला.