News Flash

मोरेश्वर येरम

‘सीएसटी’लाही लोकल फलाटावर!

मोटरमन आणि गार्ड यांच्यासह या वेळी उपस्थित आणखी एका मोटरमन व गार्डला निलंबित करण्यात आले आहे.

लोकलवर दगडफेक सुरूच

उपनगरीय रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलवर भिरकावण्यात येणाऱ्या दगडफेकींची वाढती प्रकरणे

भारतीयांची टिवटिव..

समाज माध्यमांवर आपले मत व्यक्त करण्यात भारतीय आघाडीवर

मी कोणालाही घाबरत नाही, हेराल्ड प्रकरणावर सोनिया गांधींचे वक्तव्य

न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाच्या निर्णयावर निराश होण्याचे काहीच कारण नाही

‘आयपीएल’मध्ये पुणे आणि राजकोट संघाचा समावेश

पुण्याच्या संघाची मालकी कोलकाताचे उद्योजक संजीव गोएंका, तर राजकोट संघाची मालकी इंटेक्स मोबाईल कंपनीकडे

वरुण अरोनच्या नेतृत्त्वात महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरणार

विजय हजारे चषक स्पर्धेत धोनी झारखंडकडून खेळणार आहे, पण या संघाचे नेतृत्त्व वरुण अरोन करणार आहे.

हरयाणात दोन रेल्वे गाड्यांची धडक, १ ठार

हरयाणातील पलवल स्थानकाजवळ दोन रेल्वे गाड्या समोरासमोर धडकल्या.

मुंबईच्या लोकलमध्ये मेट्रोप्रमाणे आसनव्यवस्था?

अपघाताच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन काही उपायांची चाचपणी करून पाहण्याच्या तयारीत

‘स्मार्ट सिटी’च्या विषयांमुळे पालिका सभेत गदारोळ

आयत्यावेळचे विषय वगळून रस्ते विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

नाशिकमध्ये जानेवारीत ‘महापेक्स २०१६’ फिलाटेली प्रदर्शन

टपाल तिकिटांचा संग्रह (फिलाटेली) याची ओळखच मुळात ‘राजांचा छंद आणि छंदांचा राजा’ अशी.

चांदवडमध्ये सव्वा कोटींचा गांजा हस्तगत; दोघांना पोलीस कोठडी

हैदराबादहून आणलेला तब्बल एक कोटीहून अधिक किमतीचा १३ क्विंटल गांजा चांदवडच्या मंगरूळ नाक्यावर

अनुभवाचे बोल, अबोल झाले..

लेखक.. निर्माता.. दिग्दर्शक.. अभिनेता.. कुशल संघटक.. समाजकारणी अन् अजूनही बरेच काही.

लोकहितवादीचे ‘याही वळणावर’ प्रथम

लोकहितवादी मंडळ या संस्थेच्या ‘याही वळणावर’ या नाटकाला प्रथम पारितोषिक

पालिका आयुक्तांवर आज सर्वपक्षीय नगरसेवकांचा ‘स्मार्ट’ हल्लाबोल

विशेष सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवक ‘स्मार्ट’ हल्लाबोल करणार असल्याचे दिसून येते.

सिडको प्रकल्पांच्या सादरीकरणाचा भाटिया पॅटर्न

स्मार्ट सिटी सादरीकरणाचा एक भाटिया पॅटर्न तयार झाल्याची चर्चा होत आहे.

वर्षभरात एकाही कंत्राटदारावर कारवाई नाही, सिंचन विभागाची चौकशी निव्वळ फार्स

विदर्भातील कथित सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीला वर्ष लोटले

अनधिकृत लेआऊट विकासाचा घोळ

नागपूर शहरातील अनधिकृत लेआऊट नियमित करण्याबाबत खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदेश दिले

कोणत्याही विषयावरून वाद होऊ न देण्याचा प्रयत्न- डॉ. माधवी वैद्य

साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा उत्सव

प्रशासनाची सेवा ‘स्मार्ट’ असावी

देशातील ‘स्मार्ट सिटी’च्या स्पर्धेत उतरलेल्या राज्यातील उपराजधानीतील प्रशासकीय सेवाही तितकीच ‘स्मार्ट’ असावी

५० हेल्थपोस्ट व ४ सुपरस्पेशालिटी रुग्णालयांची गरज

शहराचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची

मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी

स्थलांतरित पक्षी म्हटले की आठवण येते ती फ्लेमिंगोंची..

शिक्षणाचा खेळखंडोबा

जे. बी. नगर येथील ‘श्री गौरीशंकर केडिया इंग्लिश स्कूल’ शाळेत वीज नसल्याने संपूर्ण शाळाच बंद आहे.

सनी लिऑनसाठी फक्त २७ बिकिनी

सनी लिऑन बॉलिवूडमध्ये येऊन स्थिरावली त्याला आता काही काळ लोटला आहे.

राखरांगोळी.. कांदिवलीत आगीत दोघांचा मृत्यू, ११ जखमी

भडकलेल्या आगीच्या ज्वाळांनी अल्पावधीतच संपूर्ण परिसर गिळंकृत केला

Just Now!
X