31 March 2020

News Flash

डॉ. नंदा हरम

गजाली विज्ञानाच्या : वर झगझग आत भगभग

व्हीनस-फ्लॅय-ट्रॅप ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. कीटकांकरिता असलेला सापळा दुसरं-तिसरं काही नसून तिचं पानच असतं.

गजाली विज्ञानाच्या : उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?

सुगरणीचा प्रजननाचा काळ पावसाळा हा असतो. नर घरटं बांधतो. घरटं बांधताना हे पक्षी एके ठिकाणी २०-३० च्या संख्येत घरटं बांधतात.

गजाली विज्ञानाच्या : शितावरून भाताची परीक्षा

शाळेत जात असताना तुषारने खिशातून डबी काढून श्रीला दाखवली. त्यात एक किडा होता

गजाली विज्ञानाच्या : विनाश काले, विपरीत बुद्धी

आपण उच्छ्वासात सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड वायू झाडं प्रकाश संश्लेषणात वापरतात आणि ते ऑक्सिजन बाहेर टाकतात, जो आपण श्वसनासाठी वापरतो.

गजाली विज्ञानाच्या : एका दगडात दोन पक्षी

अगं बाई, बाईसाहेबांचं चांगलंच लक्ष आहे स्वयंपाकघरात!

गजाली विज्ञानाच्या : मूर्ती लहान, पण कीर्ती महान!

बंबार्डीअर बीटलशत्रूवर हल्ला करताना मोठ्ठा आवाज करत गरम रासायनिक फवारा त्यावर मारतो

गजाली विज्ञानाच्या : प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..

सर्वप्रथम त्यांनी दोन सुती पट्टय़ा वापरल्या. त्यानंतर कृत्रिम धागे वापरायचं ठरवलं.

गजाली विज्ञानाच्या : दिसतं तसं नसतं..

इमारतींच्या बा पृष्ठभागाला नॅनोकणांची रचना असलेला रंग दिला की तो पावसाळ्यात आपोआपच स्वच्छ होतो.

Just Now!
X