12 July 2020

News Flash

नीरज पंडित

संपूर्ण पौरोहित्य

घरात एखादा धार्मिक विधी करायचा म्हटला की तरुणांच्या कपाळावर आठय़ा दिसतात.

मोबाइल सुरक्षेची गुणकारी मात्रा

पावसाळय़ात साथीच्या आजाराचा फटका अनेकांना बसला असेल.

विद्यापीठात नोंदणीचा विद्यार्थ्यांवरच भार

अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया रखडते.

नवउद्य‘मी’ : ‘छोटा हत्ती’ची डिजिटल गोष्ट

आता जर आपल्याला कधी छोटय़ा टेम्पोची गरज भासली तर मोबाइलच्या एका क्लिकवर ते शक्य होणार आहे.

यंदाच्या दिवाळीत ‘ई कचऱ्या’चीही सफाई

सण आला की नवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट घ्यायचे आणि जुन्याला घरातील एका कोपऱ्यात फेकून द्यायचे.

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडणार?

सध्या महाविद्यालयांमध्ये विविध परीक्षा सुरू असून तेथेही अनेक कामे आहेत.

नवउद्य‘मी’ : ऑफर्स आसपास

हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी सुरुवातीला स्वत:जवळील निधीचा वापर करण्यात आला.

शहरबात : ऑफलाइन तेजीतच

ऑनलाइनमुळे ऑफलाइन बाजारात झालेल्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे दुकानदारांचा नफा कमी झाला आहे.

गोमूत्र, गोवऱ्या ‘ऑनलाइन’

दिवाळीमध्ये खरेदीसाठी ऑफलाइन बाजाराबरोबरच यंदा ऑनलाइन बाजारातही तेजी आहे.

रोखरहीत उलाढालीला पसंती

इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्डचा वापर वाढला

आरे वसाहतीचे ‘आरोग्य’ धोक्यात

शाळेत येण्यासाठी बसने प्रवास करत असताना एका विद्यार्थ्यांच्या बोटाला इजा झाली.

नवउद्य‘मी’ : वितरणाची ‘ई’ व्यवस्था

कंपन्या आणि दुकानदार यांच्यामध्ये काम करणारी एक नवी यंत्रणाच या अ‍ॅपच्या माध्यमातून उभी राहिली आहे.

डायपरवाल्या कुत्र्यांची हल्ली भरतेय ‘सभा’..!

कारण यापुढे जर पाळीव कुत्र्याने या परिसरात विष्ठा केली तर त्याच्या मालकाला दंड बसणार आहे

दिवाळीच्या निमित्ताने..

या ऑक्टोबर महिन्यात ई-बाजारात दिवाळीनिमित्त काय आले आहे आणि काय ऑफर्स देऊ केल्या आहेत.

नवउद्यमींकडे गुंतवणूकदारांची पाठ

नवउद्योग सुरू होण्याच्या प्रमाणाबरोबरच बंद होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.

नवउद्य‘मी’ : जाहिरातीचे डिजिटल ‘तंत्र’

बहुतांश जाहिरातींचा आपल्याला काही उपयोगही नसतो त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

पैसा आला परतून!

ऑनलाइन खरेदी करत असताना आपल्याला अनेक सवलतींचा लाभ मिळतो.

मुंबईतील स्वच्छतागृहे अॅपवर!

मुंबईत प्रवास करताना अनेकदा स्वच्छतागृह नेमके कोठे आहे, हे शोधण्यात प्रवाशांचा वेळ खर्ची होतो.

नवउद्य‘मी’ : ऑनलाइन कलाकारी

घराच्या किंवा कार्यालयाच्या भिंतीवर एखादे छानसे चित्र असावे, असे अनेकांना वाटत असते.

ई-खिसेकापूंपासून सावधान

गर्दीच्या ठिकाणी खिसेकापूंपासून सावधान अशी सूचना हमखास लावलेली असते.

नवउद्य‘मी’ : झिजलेल्या चपलेतून

धावायची आवड असणारा श्रेयांस आणि रमेश हे दोघेही वर्षांला अनेक किमी अंतर धावत असतात.

विद्यापीठातील बी.एस्सी. आयटीचे शिक्षण बंद

इच्छुक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार

साठवणुकीच्या ढगात

अरोन लेवीन या तरुणाने वयाच्या एकोणिसाव्या वर्षी बॉक्स क्लाऊड स्टोअरची निर्मिती केली.

विद्यार्थी उपग्रहाचा गौरव

अंतराळात उपग्रह स्थिर करावयाचा असेल तर त्यापेक्षा अवघड गोष्ट कोणतीच नसते.

Just Now!
X