scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

chandrakant patil and sambhuraj desai
Maharashtra-Karnataka Border Dispute : मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

sanjay raut and raj Thakrey
“राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, आपण आता…”; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर!

“उद्धव ठाकरेंवर टीका करून अन्य कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार?”, असंही म्हणाले आहेत.

Mallikarjun Kharge Narendra Modi
VIDEO: “मी अस्पृश्य, माझ्या हातून तर…”, पंतप्रधानांवर टीका करताना खरगेंनी व्यक्त केली खंत, ‘खोटारड्यांचे सरदार’ म्हणत मोदींवर टीकास्र!

“आम्ही ७० वर्षांमध्ये काहीच केलं नसतं, तर तुम्हाला लोकशाही दिसली नसती”, असा हल्लाबोल खरगेंनी भाजपावर केला आहे

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
‘जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगा’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले “एक वेगळीच हिंमत…”

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी दिलं उत्तर

udayanraje sambhajiraje and sanjay raut
“छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंनी जी भूमिका घेतली, ती भूमिका म्हणजे…”; संजय राऊतांचं विधान!

“…तेव्हा पंडीत नेहरू, मोरारजी देसाईंनी सुद्धा माफी मागितली होती”, असंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

Madarsa Student
UP Madrasas Scholarship: मदरशांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द, केंद्राचा मोठा निर्णय

मदरशांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यापुढे शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय

sanjay raut eknath shinde
भाजपाच्या ‘आराध्य दैवतां’कडून शिवरायांचा अपमान; स्वाभिमानाच्या गोष्टी करून गेले ते किती वेळ हात चोळत बसणार? – संजय राऊत

“….त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जी पावलं उचलायची आहेत, ती आम्ही उचलतोच आहोत ; असंही म्हणाले आहेत.

PM Narendra Modi criticized Congress
Gujarat Election: ‘दहशतवाद्यांचे हितचिंतक’ म्हणत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप, बाटला हाऊस चकमकीवरुन साधला निशाणा

“सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी काँग्रेस दहशतवादाला आपली वोट बँक मानते”, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे

Sushma Andhare criticized MNS Chief Raj Thackeray
“ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा…” सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक प्रश्न; म्हणाल्या, “सुपारीबाज आंदोलनं बंद करा!”

मराठीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं नेमकं काय नवनिर्माण करू पाहात आहात?, असा सवाल अंधारेंनी राज ठाकरेंना केला आहे

amol mitkari on raj thackeray speech
“राज ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे भाजपाच्या कानाखाली…” फडणवीस, सत्तारांचं नाव घेत अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून चौफेर टीका केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या