
कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्याच साखळी सामन्यात अर्जेटिनाचा सामना करावा लागणार आहे.
कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्याच साखळी सामन्यात अर्जेटिनाचा सामना करावा लागणार आहे.
भारताच्या कुमारवेलू प्रेमकुमारने आशियाई इन्डोअर अॅथलेटिक्स स्पर्धेतील लांब उडीत रौप्य पदक पटकावले.
सर्व प्रकारच्या स्टील उत्पादनांवरील आयात शुल्क २५ टक्क्य़ांपर्यंत नेण्याची गरज आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
टाटा यांच्या विदेशातील भागीदारांबरोबर दोन कंपन्या आहेत.
पूर्वाश्रमीचे उद्योगपती मित्रा हे २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) दाखल झाले होते.
आंदोलकांनी सोमवारी दिल्ली-अंबाला या प्रमुख महामार्गासह काही रस्ते अडवणे सुरूच ठेवले.
बिडी बनविणाऱ्या उत्पादकांना मात्र करवाढीत सवलत देण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले आहे.
ही चकमक संपली असून एकूण तीन दहशतवादी ४८ तासांच्या धुमश्चक्रीत मारले गेले.
चकतीच्या आकाराच्या कृष्णविवरांचा शोध भौतिकशास्त्रज्ञांनी २००२ मध्ये सैद्धांतिक पातळीवर लावला आहे.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील बोटीची तपासणी अधांतरी
दिल्ली-आग्रा शताब्दी एक्सप्रेसचे भाडे चेअर कारला ५४० रुपये तर एक्झिक्युटिव्ह वर्गासाठी १०४० रुपये असेल.