पाकिस्तानचे कुठलेच वार्ताहर निवडणुकीच्या वार्ताकनासाठी भारतात आलेले नव्हते.
पाकिस्तानचे कुठलेच वार्ताहर निवडणुकीच्या वार्ताकनासाठी भारतात आलेले नव्हते.
फलंदाजीसाठी पोषक अशा बनवण्यात आलेल्या इंग्लंडच्या खेळपट्टय़ांची आम्हाला चिंता नाही,’
या सर्वोत्तम तिघांमध्ये त्याने इंग्लंडचा जोस बटलर आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांना स्थान दिले आहे.
एल. सरिता देवी यांनी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले.
न्यूझीलंड दौऱ्यावरील दुखापतीमुळे मला आवश्यक असलेली मानसिक ताणतणावांपासूनची विश्रांती मिळाली.
कोरियाने या सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळवले. यापैकी २९व्या मिनिटाला एकाचे गोलमध्ये रूपांतरण केले
उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सर्वाधिक भारतीय गिर्यारोहकांना संधी मिळणार आहे.
अमेरिकेने जानेवारीत जारी केलेल्या र्निबधानुसार व्हेनेझुएलातून तेल आयात करण्यास मनाई करण्यात आली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव हे जोधपूर मतदारसंघात पराभूत झाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार न्यायाधीशांच्या नेमणुकीस मान्यता दिली.
मतमोजणी पद्धतच बदलण्याची २२ विरोधी पक्षांची मागणी लोकशाहीविरोधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सतर्कतेची सूचना मतमोजणीच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांना केली.