ट्रम्प यांचे जावई रेजेड कुशनर यांनी हे नवीन धोरण प्रामुख्याने बनवले आहे
ट्रम्प यांचे जावई रेजेड कुशनर यांनी हे नवीन धोरण प्रामुख्याने बनवले आहे
नारायण सिंग यांचा ८,४८५ मीटर उंचीचे माऊंट मकालू उतरत असताना कॅम्प ४ येथे मृत्यू झाला.
(बीसीसीआय) प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी विजेत्यांना चषक न देऊन शिष्टाचाराचा भंग केला होता.
‘‘सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यास विशेषज्ञ फलंदाज चौथ्या क्रमांकावर उतरून स्थर्य देऊ शकेल
मोदी सरकारच्या अपयशापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत
३८२ घरांचे नुकसान झाले आणि आगरतळा महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणीही तुंबले.
भारतात गाडय़ांचे स्टीअिरग उजव्या बाजूला असते, तर आखाती देशांतील गाडय़ांचे स्टिअिरग डाव्या बाजूला.
हिमाचल प्रदेशातील राम स्वरूप शर्मा यांच्या कुल्लू जिल्ह्य़ातील प्रचारसभेत ते बोलत होते.
सौदी अरेबियातून तांबडय़ा समुद्रातून बंदरापर्यंत जाणारी तेल वाहिनी बंद करण्यात आली आहे.
लँडर विक्रम हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करणार आहे. रोव्हर प्रज्ञान हे काही प्रयोग करणार आहे.
अफगाणिस्तानात काबूल येथे २०१७ मध्ये आत्मघाती हल्ल्यात या संघटनेने ४१ जणांना ठार केले होते.