scorecardresearch

राखी चव्हाण

(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.

rains cause destruction
विश्लेषण : नागपूरमध्ये पावसाने इतका विध्वंस कसा घडवला?

उपराजधानी नागपूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यावरणाचे निकष डावलून केल्या जाणाऱ्या सिमेंटीकरणाचा हव्यास नडला आणि नुकत्याच झालेल्या अवघ्या चार…

kishor rithe
नागपूर: बी.एन.एच.एस च्या संचालक पदी किशोर रिठे

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस) या भारतातील सर्वात जुन्या व अत्यंत ख्यातनाम संघटनेच्या संचालकपदी किशोर रिठे यांची निवड करण्यात आली.

Cheetah project one year anniversary
चित्ता प्रकल्पाची वर्षपूर्ती… काय चुकले? काय फळले? काय बोध?

भारतात तब्बल सात दशकानंतर चित्ता परतला. नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून हे चित्ते आणून ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात…

climate change effect on earth
विश्लेषण : ‘हवामान आणीबाणी’चा सामना कसा करणार?  प्रीमियम स्टोरी

एकीकडे हवामान बदलासाठी ‘जी २०’च्या देशांना जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे या संकटातून बाहेर पडण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन देखील…

dead lake, lake with water called as dead lake, importance and use of dead lakes
विश्लेषण : पाणी असलेल्या तलावांनाही ‘मृत’ का म्हणतात? या तलावांचे संवर्धन करणे महत्त्वाचे का आहे?

तलावात स्थानिक मासे तर नसतातच, पण पाणपक्षी आणि इतर जैवविविधताही फार कमी असतात. अशा तलावांमध्ये माशांची चांगली वाढ तर होत…

Indian Report on the Bird Census
विश्लेषण: पक्षी-गणनेचा भारतीय अहवाल काय सांगतो?

‘स्टेट ऑफ इंडियन बर्डस २०२३’ या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात यंदा, पक्ष्यांच्या चार प्रजातींच्या संख्येत ५० ते ८० टक्क्यांची घट…

What is the project of artificial breeding of Himalayan vultures
हिमालयीन गिधाडांच्या कृत्रिम प्रजननाचा प्रकल्प काय आहे?

गुवाहाटी येथील आसाम राज्य प्राणिसंग्रहालयात हिमालयीन गिधाडाच्या यशस्वी कृत्रिम प्रजननाची पहिली नोंद झाली.

tigers count
विश्लेषण: व्याघ्रसंख्येवरून कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांच्यात वाद का?

‘कॅमेरा ट्रॅप’ आणि ‘नॉन कॅमेरा ट्रॅप’सह व्याघ्रगणना जाहीर झाल्यानंतर वाघांच्या संख्येवरून त्यांच्यातला हा वाद कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे.

tiger
वाघांवर नवे संकट…

व्याघ्र पर्यटन गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात धाडसी सोहळा बनला आहे. आपल्या वन खात्याने राज्यातील वाघांची संख्या वाढत असल्याच्या आनंदात हे…

cheetah
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’ खरेच चित्त्यांना मारक ठरले का?

मध्य प्रदेशातील जंगलात मृतावस्थेत सापडलेल्या ‘सूरज’ या तीन वर्षांच्या चित्त्याचा रेडिओ कॉलरमुळे त्वचेला घट्ट बसल्याने रक्तदोष होऊन मृत्यू झाला होता,…

why-oceans-are-changing-their-colour
विश्लेषण : हवामान बदलामुळे महासागरांचा रंगपालट कसा होतो?

हवामान बदलाचा एक प्रतिकूल परिणाम म्हणजे समुद्राचा बदलत असलेला रंग. गेल्या दोन दशकांत जगातील अर्ध्याहून अधिक समुद्रांचा रंग हिरवा झाला.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या