
सहकारी बँकांबरोबरच पतसंस्थांनाही थकबाकी वसुल करणे शक्य
राज्यात ६०० सहकारी बँका आणि १६ हजार पतसंस्था कार्यरत आहेत.
मुंबई-अहमदनगर महामार्गाला जोडणारा मार्गच तयार नाही
बँक पुन्हा अडचणीत येण्याची तक्रार बँकेतील संचालकांनी नाबार्ड आणि सहकार विभागाकडे केली आहे.
उपरोक्त प्रकल्पासाठी कर्ज उभारताना एमईपीने मुंबै बँकेकडे कर्जाची मागणी केली होती.
अनेक शाळांमध्ये, पात्र नसणाऱ्या आणि गोतावळ्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या मोठय़ा प्रमाणात होत.
सेवा सोसायटय़ांना थेट कर्जवाटपाचा राज्य बँकेचा प्रस्ताव
ठराविक कंपन्यांसाठी निविदेतील अटी बदलल्याचा आरोप
विलीनीकरणाचा सरकारचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने फेटाळला
वाढत्या नागरीकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्याही राज्यात झपाटय़ाने वाढत आहे.