News Flash

श्रीपाद

लिंबूटिंबू चटकदार : भीम-शिरीखंड व्हाया ग्रीस

माझ्या बालबल्लव आणि छोटय़ा सुगरणींनो,  मी तुम्हाला म्हणाल तर अस्सल पारंपरिक आणि तरी थेट परदेशातून आणलेली पाककृती सांगणार आहे

लिंबूटिंबू चटकदार : कुकर हलवा

आज याच आपल्या मित्राच्या मदतीने एक छान, आपल्या सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आपण करणार आहोत- दुधी हलवा!

लिंबूटिंबू चटकदार : भारतीय-इटालियन पास्ता

आधी घरच्या मोठय़ा, जाणत्या माणसाला मदतीला घ्या. स्वयंपाकघरामध्ये उकळत्या पाण्याशी काम करायचं असल्याने हाताशी मोठं माणूस हवंच हवं.

लिंबूटिंबू चटकदार : फ्राइड राईस

सर्वप्रथम कढई किंवा मोठं भांडं तापवायला ठेवा. भांडं तापलं की त्यामध्ये पसरून तेल घाला.

लिंबूटिंबू चटकदार : समर सलाद

वृत्तपत्रांमध्ये पाऊस अंदमानात केव्हा येणार, केरळात केव्हा दाखल होणार आणि तुमच्या-माझ्या गावात केव्हापर्यंत पोहोचणार याचे अंदाज येऊ  लागलेले आहेत.

लिंबूटिंबू चटकदार : फंडू फालुदा

सर्वप्रथम आंब्याचं किंवा मागल्या लेखात सांगितल्याप्रमाणे केळ्याचं आईस्क्रीम तयार करूनच ठेवा.

लिंबूटिंबू चटकदार : सनी  साइड अप

साधारणपणे फक्त अंडय़ाच्या या ऑम्लेटमध्ये मी काही धम्माल बदल केले आहेत.

मोतियन दाणा

शिंपल्याचं शरीर प्रथम हा बाहेरचा कण शरीराबाहेर काढण्याचाच प्रयत्न करते;

जलपरीच्या राज्यात : बहुभुजाधारी तारामासा

बहुतेकांना पाच अवयव असले तरी काही प्रजातीच्या तारामाशांना तब्बल ५० अवयव देखील असतात.

जलपरीच्या राज्यात : वैचित्र्यपूर्ण सी स्लग

सी स्लग्सच्या या वैशिष्टय़ामुळेच या प्राण्यांचं निरीक्षण आणि अभ्यास निश्चितच कुतूहलपूर्ण होतो.

जलपरीच्या राज्यात : शंख-शिंपल्यांची दुनिया

पॉलिप्लॅकोफोरान्सना इंग्रजीमध्ये सामान्यपणे कायटॉन्स किंवा सी क्रेडल्स या नावाने ओळखतात.

जलपरीच्या राज्यात : आहे विषारी तरी..

समुद्री साप प्रामुख्याने किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यामध्ये आढळतात.

जलपरीच्या राज्यात : राक्षस? अहं, तरबेज शिकारी!

निमुळतं शरीर आणि कास्थिल लवचिक सांगाडय़ामुळे शार्क मासे वेगवान असतात.

जलपरीच्या राज्यात : मोठ्ठय़ा माशांच्या धम्माल गोष्टी

व्हेल शार्क कोमट पाण्याचे प्रदेश पसंत करतात.

जलपरीच्या राज्यात : मासेच मासे चोहीकडे

आज आढळणाऱ्या माशांच्या प्रजातींमधले सर्वात आदिम प्रकारचे मासे आहेत.

जलपरीच्या राज्यात : देवमासा.. मासा नाहीच मुळी!

देवमाशांना बरेच लोक ‘मासा’ समजतात, मात्र देवमाशांना सस्तन प्राण्यांसारखी फुप्फुसं असतात.

जलपरीच्या राज्यात : महासागरातली आश्चर्ये

माझ्या छोटय़ा दोस्तांनो, तुम्ही जगातल्या सात आश्चर्याबद्दल खचितच ऐकलं असेल.

जलपरीच्या राज्यात : या बर्फाखाली दडलंय काय?

माझ्या वाचक दोस्तांनो, जसजसं आपण ध्रुवांच्या जवळ जाऊ तसतशी थंडी वाढत जाईल.

जलपरीच्या राज्यात : गर्द काळोखाच्या पोटी

समुद्रतळातील भेगा-खाचांमधून समुद्राचं खारं पाणी झिरपून समुद्रतळाखालील खोल तप्त खडकांपर्यंत पोहोचतं.

जलपरीच्या राज्यात : छोटय़ा परिसंस्थांचे खास रहिवासी

समुद्रात बुडी मारून सागरी जीवन पाहण्याचा आनंद सगळ्यांनाच घेता येईल असं नाही.

जलपरीच्या राज्यात : किनाऱ्यावरचे शिलेदार

खारफुटींना समुद्राच्या पाण्यातून अति प्रमाणात होणाऱ्या मिठाच्या पुरवठय़ाचा सामनादेखील करावा लागतो.

जलपरीच्या राज्यात ; रंगीबेरंगी प्रवाळभित्ती

महासागरातील महामार्गाने आता आपल्याला विषुववृत्ताजवळच्या उष्ण भागामध्ये आणलं आहे.

जलपरीच्या राज्यात : किनाऱ्याशी तोंडओळख

माझ्या छोटय़ा वाचकमित्रांनो, आत्ता कुठे आपण समुद्रातील जीवनाची ओळख करून घेत आहोत.

जलपरीच्या राज्यात : पाण्यातल्या अन्नाची गोष्ट!

महासागरातील निर्मितीमध्येदेखील जवळजवळ निम्मा वाटा सूक्ष्मतम् प्लवकांचा असतो.

Just Now!
X