scorecardresearch
PRESENTED BY

शुभा प्रभू-साटम

शुभा प्रभू-साटम

न्यारी न्याहारी : पौष्टिक नाश्ता

तव्यावर थोडय़ाशा तेलात चिकनचे तुकडे लालसर परतून घ्यावेत. त्यामध्येच ब्रोकोलीचे तुरे आणि अक्रोड-बदामाचे तुकडे परतून घ्यावे.

न्यारी न्याहारी : रवा टोस्ट

रव्यामध्ये दही आणि बाकीचे सर्व साहित्य मिसळावे. हे सगळे छान एकजीव करून दहा मिनिटांसाठी ठेवून द्यावे.

ताज्या बातम्या