scorecardresearch

उमाकांत देशपांडे

‘लहान भाऊ ’ उद्धव ठाकरे ठरले आता विकास प्रकल्प रोखणारे ‘खलनायक’ प्रीमियम स्टोरी

भाजपाबरोबर असताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख कायमच लहान भाऊ असा केला. मात्र आता युती तुटल्यानंतर मोदींनी उद्धव…

Municipal elections maharashtra postponed
पालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीत सुनावणी

स‌र्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यात निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला, तर एप्रिल-मे मध्ये त्या होऊ शकतील. अन्यथा पावसाळ्यामुळे त्या आणखी लांबणीवर जाण्याची…

narendra modi rally in mumbai
पंतप्रधान मोदींच्या शासकीय समारंभांचा राजकीय वापर? विरोधकांचा आक्षेप

भाजप-बाळासाहेबांची शिवसेना राज्यात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबई भेटीवर येत आहेत.

Supreme Court, Maharashtra, Election, ZP, local bodies elections, Eknath Shinde ,
राज्यातील निवडणुकांचे भवितव्य मंगळवारी ठरणार ?

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठाचे कामकाजही मंगळवारी होणार असून ते कामकाज झाल्यावर निवडणुकांबाबतच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.

chitra wagh
भाजपमध्ये चित्रा वाघ एकाकी? वादामुळे वरिष्ठही नाराज

अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपडय़ांवरून आक्षेप घेत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुरू केलेला वाद वरिष्ठ नेत्यांना फारसा…

Uddhav-Thackeray-Sattakaran
शिवसेना पक्षप्रमुखपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरु

मूळ शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे अंतिम सुनावणी सुरु आहे. मूळ पक्ष आणि पक्षप्रमुखपद हातातून जाऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंची…

Chitra Vagh, Devendra Fadnavis, urfi javed
भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

जनतेचे प्रश्न व अन्य महत्वाचे मुद्दे सोडून भाजप नेते किरकोळ गोष्टींवरून वाद का उकरून काढत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

electricity
राज्यातील ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक? प्रति युनिट २ रुपये ३५ पैसे दरवाढीच्या हालचाली

महावितरण कंपनीने सरासरी २ रुपये ३५ पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची तयारी केली…

shinde group MP delhi center cabinet
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला स्थान मिळणार का? 

केंद्रीय मंत्रिमंडळात  किमान दोन जागा मिळाव्यात, अशी शिंदे गटाची मागणी अद्याप पूर्ण झाली नसून यावेळी स्थान मिळाल्यास  कोणाला संधी मिळणार…

power electricity
विश्लेषण : शासकीय वीज कंपन्यांनाही स्पर्धा अपरिहार्य? वीज कर्मचारी संपातून कोणता बोध?

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या, वीज…

amit satam came politics from management sector in sindhudurg serves general secretary and president of bjp mumbai yuva morcha
अमित साटम : व्यवस्थापन क्षेत्राकडून राजकारणाकडे

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या