scorecardresearch

विश्वास पवार

mh1 work
साताऱ्यात विकासकामे ठप्प; नव्या सरकारच्या ‘स्थगिती धोरणा’चा जिल्हा नियोजन समितीला फटका 

राज्यात झालेल्या सत्तांतराची दखल घेत नियोजन विभागाने राज्यातील जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक योजनेंतर्गत जुन्या पालकमंत्र्यांनी मंजुरी दिलेल्या सर्व कामांना स्थगिती…

sugar mill
साखर कारखान्यांच्या कर्जउचलीत मोठी घट ; साताऱ्यात इथेनॉल उत्पादनामुळे बँकांना फटका

सर्व साखर कारखान्यांनी एक हजार कोटी रुपयांचे कर्जच न घेतल्याचा मोठा फटका साताऱ्यातील बँकांना बसला आहे.

IMD warns of heavy rains in Pune
जोर गावात यंदा जोर‘धार’ ; आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस; ३,७११ मिलिमीटरची नोंद

जल विज्ञान प्रकल्पाच्या संकेतस्थळावर व पाटबंधारे विभागच्या पूर नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

वाई : हरिनामाचा गजरात वैष्णवांचा मेळा विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर होऊन साताऱ्यातील शेवटच्या बरड मुक्कामी

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा हरिनामाचा गजर करीत एक दिवसाच्या मुक्कामाकरीता साताऱ्यातील शेवटच्या मुक्कामासाठी फलटण तालुक्यात बरड येथे विसावला.

sant dyanewshwar maharaj palkhi
वाई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा महानुभाव व जैन पंथीयांची काशी असणाऱ्या फलटण मुक्कामी

आज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र ‘उत्सव आनंदाचा चैतन्याचा,स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा’ असे वातावरण होते.

CM EKNATH SHINDE
साताऱ्याच्या सर्व लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदेंचा अभिमानच!

विकासाच्या प्रक्रियेत त्यांना खंबीर साथ देऊ अशी सर्वांनी भावाना व्यक्त केली आहे; जाणून घ्या कोणी काय म्हटलं आहे.

satara district gives fourth chief minister to maharashtra
साताऱ्याने महाराष्ट्राला दिला सर्वसामान्य कुटुंबातील चौथा मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने दरे तर्फ तांब गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. फटाके आणि ढोल- ताशांच्या गजरात या छोट्याशा गावात…

EKNATH SHINDE
साताऱ्याने महाराष्ट्राला दिलेला चौथा मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर होत शिवसेनेचे नेते व साताऱ्याचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत.

vai palkhi
माउलींच्या सोहळय़ातील पहिले उभे रिंगण उत्साहात

या रचनेप्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या नेत्रदीपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदंगांच्या गजरात विठ्ठल…विठ्ठल नामाच्या उद्घोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ातील…

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ; चांदोबाचा लिंब तरडगावात येथे उत्साहात वारीतील पहिले उभे रिंगण

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखीला लोणंद ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या