Petrol and diesel price today: आज महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही चढउतार पाहायला मिळाला नसून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे महागतंय सोने-चांदी; जाणून घ्या आजचा भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर११०.२६९३.०३अकोला११०.२८९३.०८अमरावती११०.१९९२.९९औरंगाबाद११०.१४९३.५०भंडारा११०.७२९३.५०बीड११०.९३९३.६८बुलढाणा११०.५२९३.३०चंद्रपूर११०.६५९३.४५धुळे११०.२६९३.०४गडचिरोली१११.२४९४.००गोंदिया१११.३७९४.१२बृहन्मुंबई११०.१६९४.३२हिंगोली१११.५९९४.३४जळगाव११०.९७९३.७३जालना१११.८८९४.५९कोल्हापूर११०.५३९३.३१लातूर११०.९५९३.७१मुंबई शहर१०९.९८९४.१४नागपूर११०.०२९२.८३नांदेड११२.७८९५.४७नंदुरबार११०.९१९३.६६नाशिक११०.४०९३.१६उस्मानाबाद१११.०१९३.७६पालघर१०९.७५९३.५१परभणी११२.६०९५.२८पुणे१०९.७२९२.५०रायगड१०९.८४९२.५९रत्नागिरी१११.५४९४.२८सांगली११०.४९९३.२७सातारा११०.९१९३.६५सिंधुदुर्ग१११.२०९३.९६सोलापूर११०.१५९२.९३ठाणे१०९.५१९२.२८वर्धा१०९.९१९२.७२वाशिम११०.५४९३.३२यवतमाळ१११.३६९४.११