Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 2 August 2022: राज्यातील आजचे सोने-चांदीचे दर जाणून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.४६९२.९८अकोला१०६.२४९२.७९अमरावती१०६.९१९३.४३औरंगाबाद१०८.००९५.९६भंडारा१०७.१७९३.६८बीड१०७.२८९३.७६बुलढाणा१०६.८९९३.४१चंद्रपूर१०६.१२९२.६८धुळे१०६.५७९३.०९गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.८५९४.३३हिंगोली१०७.१९९३.७०जळगाव१०७.१८९३.६७जालना१०७.१६९३.६५कोल्हापूर१०६.७५९३.२८लातूर१०६.८६९३.३७मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.२१९२.७५नांदेड१०८.२१९४.६९नंदुरबार१०६.८०९३.३०नाशिक१०६.२२९२.७३उस्मानाबाद१०६.९२९३.४३पालघर१०६.७५९३.२२परभणी१०९.०१९५.४२पुणे१०५.९९९२.५१रायगड१०५.७७९२.२८रत्नागिरी१०८.१६९४.६०सांगली१०६.५१९३.०४सातारा१०७.३८९३.८५सिंधुदुर्ग१०७.९८९४.४६सोलापूर१०६.९२९३.४३ठाणे१०६.४५९४.४१वर्धा१०६.२३९२.७७वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.४५९३.९५ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.