बालमित्रांनो, ‘युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे’ अर्थात ‘वैश्विक बालदिना’च्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आपण आत्ताच- १४ नोव्हेंबरलाच तर बालदिन साजरा केला. मग हा कुठला बालदिन? पण आता आपण फक्त भारतीयच नाही, तर ग्लोबल नेटिझन्स झालो आहोत. म्हणूनच २० नोव्हेंबर हा ‘वैश्विक बालदिन’ साजरा करू या. चला तर त्यानिमित्ताने तयार केलेले चित्र कापून एकत्र जोडू या.

जयश्री कासखेडीकर-पाठक- pathakjayashree23@gmail.com

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर