आपण आपल्या रोजच्या जीवनात अनेक मोठय़ा नावांची संक्षिप्त रूपे वापरत असतो. उदाहरणार्थ शालांत परीक्षेला आपण SSC म्हणतो. आजच्या आपल्या शब्दकोडय़ात आम्ही तुम्हाला वापरात असलेली इंग्रजी संक्षिप्त रूपे ओळखायला सांगत आहोत. ती ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक अर्थ दिलेले आहेत. उत्तरांमध्ये या संक्षिप्त रूपांचे FULL FORM दिलेले आहेत. बघा तुम्हाला ओळखता येतात का?Across - आडवे४. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स इत्यादी राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन केलेली लष्करी संघटना.५. घरगुती वापराचा गॅस.६. मोबाइल फोन सेवेत ॅरट आणि -- ह्या दोन प्रणाली जगात मुख्यत्त्वे वापरल्या जातात.१०. अमेरिकेची आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था.१४. राज्य कामगार विमा योजना१७. ग्रामीण आणि शेतकी विकास करण्यासाठी कर्ज देणारी शिखर बँक.१८. प्रत्येक मोबाइल हँडसेटला वेगळेपणाने ओळखणारा जागतिक विशिष्ट क्रमांक.१९. भारतीय रेल्वेचा खान-पान व ऑनलाइन रिझव्र्हेशन सेवा देणारा उपविभाग.२०. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. मुंबईच्या वाहतूक समस्या सोडवणारी संस्था.Down - उभे१. संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्यसेवा बघणारी संस्था.२. विमानांच्या तिकीटविक्रीस जबाबदारी असणारी जागतिक संस्था.३. विद्यापीठांना अनुदान देणारी संस्था.७. मुंबई व दिल्लीतील टेलिफोन सेवा पुरवणारी सरकारी संस्था.८. शेतमालाची विक्री करणारी राष्ट्रीय सहकारी संस्था.९. तेल आणि नसíगक वायू उत्खनन करणारी सरकारी संस्था.११. भारतीय उद्योगधंद्यातील परदेशी भांडवल गुंतवणूक.१२. संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था.१३. भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, मालदीव, बांगला देश, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांची संघटना.१५. परदेशात थेट फोन करण्याची सुविधा.१६. बँकाच्या चेकवरील आकडे चुंबकीय शाईने लिहिण्या वाचण्याची पध्दत. उत्तर :संक्षिप्त रूपांची पूर्ण नावे.Across 4. North Atlantic Treaty Organization5. Liquefied Petroleum Gas6. Code Division Multiple Access10. National Aeronautics and Space Administration14. Employeesl State Insurance Corporation17. National Bank for Agricultural and Rural Development18. International Mobile Equipment Identity19. Indian Railway Catering and Tourism Corporation20. Maharashtra State Road Development CorporationDown1. World Health Organization.2. International Air Transport Association3. University Grants Commission7. Mahanagar Telephone Nigam Limited8. National Agricultural co-operative marketing FEDeration9. Oil and Natural Gas Corporation11. Foreign Direct Investment12. United Nations Educational, Scientific and Cultural Organization13. South Asian Association for Regional Cooperation15. International Subscriber Dialing16. Magnetic Ink Character Recognition